तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा पोटनिवडणुकीतील विजय ही फार कौतुकाची गोष्ट नाही. तामिळनाडूतील त्यांची लोकप्रियता आजही तेवढीच टिकून आहे आणि त्यांच्यावरील…
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष सोडल्याच्या प्रकरणी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.…
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह ४९ जणांनी राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांसमोर बुधवारी भरले.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी शुक्रवारी राधाकृष्णननगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी अभाअद्रमुकचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
जयललिता यांनी शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. जयललिता यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील २८ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली.
अद्रमुकच्या नेत्या जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर आता त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत पण त्यांना त्यासाठी विधानसभेवर निवडून…
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता अम्मा यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी विरोधात निकाल दिल्यानंतर त्यांच्या २४४ समर्थकांनी आत्महत्या…