
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.