जयंत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”

रामदास आठवले, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे भाजपाची साथ सोडणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

Sunil Tatkare
Ministers Oath Taking Ceremony : रोहित पवार, जयंत पाटीलही शपथ घेणार का? सुनिल तटकरेंनी महायुतीच्या शपथविधीपूर्वी दिली महत्त्वाची माहिती

Mahayuti cabinet expansion | महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सुनिल तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे

shetkari kamgar paksha general secretary jayant patil family divided nephew aswad patil resigns from party print politics news
शेकापच्या पाटील कुटुंबियात फूट; आस्वाद पाटील यांची वेगळी वाट

शेकापचे जिल्हा चिटणीस पद समर्थपणे संभाळणाऱ्या आस्वाद पाटील यांनी आपल्या पदासह पक्षसदस्यत्वाचाही राजीनामा दिला. पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पक्ष सोडत…

Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान प्रीमियम स्टोरी

Uday Samant On Jayant Patil : ‘आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे, योग्यवेळी योग्य निर्णय’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. मात्र,…

jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला!

Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी! फ्रीमियम स्टोरी

राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षपदावरून देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं.

uncut speech of Jayant Patil talk about Rahul Narwekar
Jayant Patil: जयंत पाटलांनी विधानसभेत सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती; म्हणाले…

Jayant Patil: राज्यात विधानसभेचे विषेश अधिवेशन चालू असून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात…

Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड…

jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांचं हटके अंदाजात कौतुक केलं. राहुल नार्वेकरांनी मागच्या अडीच वर्षांत कशाप्रकारे…

Rohit Pawar on NCP Sharad Pawar
Rohit Pawar : विधानसभेतील अपयशानंतर शरद पवार मोठा निर्णय घेणार? रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “शंभर टक्के…”

Rohit Pawar on NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला विधानसभेत आलेल्या अपयशानंतर आता पक्ष संघटनेत मोठे बदल…

Amol Mitkari On Rohit Patil
Amol Mitkari : “जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला”, रोहित पाटलांच्या मुख्य प्रतोद निवडीवरून अमोल मिटकरींची खोचक टीका

Amol Mitkari On Rohit Patil : आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली.

संबंधित बातम्या