जयंत पाटील News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
NCP state chief Jayant Patil said Modi should decide how to teach lesson to Pakistan
आता नरेंद्र मोदींनी ठरवायचे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

पहलगाममधील हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे. सर्वजण सरकारच्या पाठीशी आहेत. विरोधी पक्षही सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Nationalist Congress Party state president Jayant Patil and MP Nilesh Lanke participated in the cleanliness drive at Dharmaveergad
गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत राज्य सरकार उदासीन : जयंत पाटील

मोठ्या आकाराच्या डस्ट बिन प्लास्टिक व कचरा गोळा करण्यासाठी, कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या. झाडांना रंगरंगोटी करण्यात आली, झाडांना पाणी घालण्यात आले.

Market committees need to create sources of income Jayant Patil
बाजार समितींनी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे गरजेचे – जयंत पाटील

इस्लामपूर येथील बाजार समितीच्या इमारत नूतनीकरण व श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील नवीन व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी जयंत…

Jayant Patil farmers use of artificial intelligence
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य – जयंत पाटील

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी राजारामबापू साखर कारखाना सहकार्य करेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ.…

Ajit Pawar secret meeting with Jayant Patil
उलटा चष्मा : आता उत्तर काय द्यावे?

जयंतराव सांगत असलेले एकेक पर्याय व त्यावरची साहेबांची संभाव्य उत्तरे ऐकून दादाही विचारात पडले. मग ते म्हणाले. ‘ते तुम्हाला काहीच…

छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवार-जयंत पाटील भेटीचे समर्थन

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्ध्या तासापेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली.

Jayant Patil and Ajit Pawar
Ajit Pawar : जयंत पाटलांबरोबरच्या बंद दाराआड बैठकीत काय चर्चा झाली? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीकरत अजित पवार आज ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर…

Devendra Fadnavis On Amruta Fadnavis
Devendra Fadnavis : तुमचा आवडता गायक अन् गायिका कोण? अमृता फडणवीसांसमोरच प्रश्न; देवेंद्र फडणवीसांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले, “मला…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण आणि देशातील राजकारणासह विविध विषयांवर देखील खास शौलीत उत्तरे दिली.

Devendra Fadnavis On Sharad Pawar
Devendra Fadnavis : मंत्रिमंडळातील तीन लाडके मंत्री कोण? जयंत पाटलांचा प्रश्न अन् फडणवीसांचं दिलखुलास उत्तर; म्हणाले, “आता लाडका मंत्री…”

Devendra Fadnavis : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास…

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray and Sharad Pawar :
Devendra Fadnavis : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं वर्णन कसं कराल? जयंत पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “काही भरवसा…” फ्रीमियम स्टोरी

Devendra Fadnavis : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले.

ताज्या बातम्या