सभासद नोंदणीवरून राष्ट्रवादीच्या निरीक्षकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या औरंगाबाद येथे सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याच्या कामास गती देण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. By सुहास सरदेशमुखSeptember 20, 2022 10:28 IST
…म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा “४० आमदारांची भलामण करण्यातच मुख्यमंत्री शिंदेंचा संपूर्ण वेळ जातोय,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2022 10:31 IST
“…तेव्हा एकनाथ शिंदेंना आपली चूक लक्षात येईल” भाजपाच सरकार पाडेल म्हणत जयंत पाटलांचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवीन सरकार कोसळण्याबाबत मोठं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 21:59 IST
‘फॉक्सकॉन’ प्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले – जयंत पाटलांनी साधला निशाणा जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात ; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 14:54 IST
शिवसेनेने निमंत्रण दिल्यास राष्ट्रवादीचे नेते दसरा मेळाव्याला जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले… शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभारातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2022 12:44 IST
राष्ट्रवादीत जयंत पाटील यांचे महत्त्व अबाधित महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर जयंतरावांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची विनंती पक्ष नेतृत्वाला केली होती. By संतोष प्रधानSeptember 17, 2022 09:37 IST
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम; जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी मंत्री सुनील तटकरे व जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 20:47 IST
“जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा”, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार फॉक्सकॉन कंपनी गुजरातला जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 21:54 IST
वेदान्त प्रकरण : विधानसभेतील ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल; म्हणाले, “कोणाच्या दबावाखाली…” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 15, 2022 09:17 IST
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का? जयंत पाटलांचा सवाल जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 19:30 IST
‘कसं काय पाटील बरं हाय का, काल दिल्लीत झालं ते खरं हाय का?’, एकनाथ शिंदेंची जयंत पाटलांवर टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 20:39 IST
अकोला : सायबर पोलिसांपर्यंत पोहोचला आ. मिटकरी व मोहोड वाद ; राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची चिन्हे त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 14:35 IST
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : पहाटे मतदान केल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य
सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय म्हणालेल्या…
AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO
IPL 2025 : RCB चा मोठा निर्णय! संपूर्ण कारकीर्दीत विराटपेक्षा कमी विकेट्स घेणाऱ्याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून केले नियुक्त
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह विधान: जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका, याचिकाकर्त्याने तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा निर्णय