jayant patil
जयंत पाटील यांच्याकडून विनापरवाना एसटीचे सारथ्य;  तीव्र प्रतिक्रिया, इस्लामपूर पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सजवलेल्या एसटी बसचे स्वागत करताना त्या चालवायला घेत शहरातून फेरफटका मारण्याची धक्कादायक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.…

jayant patil
“देव-धर्म आणि पूजाअर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेगळा मंत्री नेमवा”, जयंत पाटील यांचा शिंदेंना खोचक टोला!

जयंत पाटील म्हणतात, “देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक सरकारमध्ये असताना त्याला दुसऱ्या क्रमांकाची जागा दिली आहे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री…

Jayant Patil Nana Patole
“ही नैसर्गिक आघाडी नाही”, नाना पटोलेंच्या मविआवरील वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले, “पटोलेंना उत्तर देणं…”

नाना पटोलेंनी महाविकासआघाडी नैसर्गिक आघाडी नसल्याचं म्हणत मोठं विधान केलं. यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil Uddhav Thackeray
विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचीही नाराजी, जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने कोणतीही…”

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकासआघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे.

Jayant Patil Shivsena
“हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला!

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोर आमदारांना उपरोधिक टोला लगावला आहे.

Ajit-pawar-jayant-patil
विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाल्याने जयंत पाटील नाराज? पाटलांनी स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…

अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Congress starts criticizing NCP in Sangli Corporation after collapse of MahaVikas Aghadi
राज्यातील सत्तांतरानंतर सांगली महापालिकेतील आघाडीतही धुसफुस, राष्ट्रवादीशी संगत ही चूकच : काँग्रेस

भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीची संगत केली ही चूकच झाली, अशी भावना माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यापुढे काँग्रेस सदस्यांनी…

NCP chief Jayant Patil doing campaign in Islampur as election procedure changed for Nagaradhyaksha
थेट नगराध्यक्ष निवडीमुळे जयंत पाटील सावध, इस्लामपूरमध्ये कोपरा सभांचा धडाका

कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ताबदलाचा इस्लामपूरवर परिणाम होणार नाही आणि गत वेळचा गाफीलपणा राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

Jayant Patil Shivsena
“जीवाभावाची शिवसेना सोडून गेलेले…,” जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित; म्हणाले “पावसाळा संपेपर्यंत थांबायला हवं होतं”

“राज्याला अपंग करुन सोडलंय,” राष्ट्रवादीची शिंदे-फडणवीसांवर टीका

Jayant patil bjp
सत्तांतरामुळे सांगलीत राष्ट्रवादीच्या भरतीला ब्रेक; प्रवाह पुन्हा भाजपाच्या दिशेने

अडीच वर्षांत सत्ता हाती असूनही काँग्रेसची स्थिती ना खाया ना पिया अशीच राहिल्याने अस्वस्थता कायम

Jayant-Patil
जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वॉरंट; राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच गुन्हा नोंद

पाच वर्षांपूर्वी दाखल कऱण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी पाटील यांना वॉरंट वजावण्यात आले आहे.

संबंधित बातम्या