“कटकारस्थान आमच्या बापाने शिकवले नाही”; भरत गोगावलेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबतही भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 17:14 IST
प्रतीक जयंत पाटील यांच्या फलकांवरून पवार घराणे गायब प्रतीक जयंत पाटील यांच्या अभिनंदन फलकावरून पक्षाध्यक्ष शरद पवारांसह, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे गायब… By दिगंबर शिंदेUpdated: July 20, 2022 10:01 IST
“पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही”; साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या पक्ष प्रवेशानंतर जयंत पाटलांचं विधान लक्ष्मण माने यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 18, 2022 18:10 IST
सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे – गोपीचंद पडळकर “शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु ”, असंही बोलून दाखवलं… By दिगंबर शिंदेJuly 16, 2022 13:36 IST
“…यातच त्यांचा वेळ जातोय”, जयंत पाटलांचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टोला! जयंत पाटील म्हणतात, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले तर त्याआधीचे गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 18:53 IST
“दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी…”; पवारांनी शिवसेना फोडल्याच्या टीकेवरुन टोला महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत, असं केसरकर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 16:34 IST
राष्ट्रवादीचे २७ टक्के ओबीसी उमेदवार राज्यातील ९२ नगरपालिका निवडणुकीत इतर मागासवर्ग समाजाला राजकीय आरक्षण लागू नसल्यानेच या समाजाला उमेदवारीत २७ टक्के प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय राष्ट्रवादी… By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 01:25 IST
राष्ट्रवादीची मोठी घोषणा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार फत्त OBC समाजाचे राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2022 13:59 IST
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय; जयंत पाटील ऑगस्टमध्ये By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 14:58 IST
“…म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाहीत”;सुधीर मुनगंटीवारांचा जयंत पाटलांना खोचक टोला राष्ट्रवादीचे अर्धे नेते रात्री आम्हाला येऊन भेटतात. मुनगंटीवारांचा खळबळजनक दावा By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 14:26 IST
“…पण माज अजून गेला नाही”, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2022 17:12 IST
“…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं,” जयंत पाटील यांचा टोला; त्यानंतर फडणवीस उभे राहिले अन् म्हणाले “मित्र म्हणून…” जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंचे आभार मानले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2022 11:51 IST
Maharashtra Assembly Election 2024 Live : पुण्यातील वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेत्यावर अज्ञाताकडून हल्ला
Rahul Gandhi : “विनोद तावडेंना अटक करा”, पैसे वाटप प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींनी मोदींना केला ‘हा’ सवाल
Eknath Shinde : पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार? एकनाथ शिंदे म्हणाले…
Vinod Tawde : विवांता हॉटेलमध्ये किती रक्कम सापडली? काय कारवाई झाली? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी दिली ‘ही’ माहिती
9 माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना पाहिलंत का? त्यांची नावं काय आहेत? पती डॉ. नेनेंनी शेअर केले Unseen फोटो
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Babar Azam : ‘अरे, थोडी तरी लाज वाटू दे…’, चाहत्यांनी ऑस्ट्रेलियात बाबर आझमची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘टी-२० मध्ये तुला…’