सांगलीत मित्र पक्षांना संपवत राष्ट्रवादीचा विस्तारवाद

राष्ट्रवादी कॉँग्रेसने सांगली जिल्ह्यात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेला नामोहरम करत संपूर्णत: आपले वर्चस्व राहील याची व्यूहरचना केली आहे.

NCP-Jayant-Patil1
“…आपण आता हनुमान चालीसा म्हणतो, तर माकडांचा काय बंदोबस्त करणार?” जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा!

जयंत पाटील म्हणतात, “रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं…!”

भिडे गुरुजींवरून पुन्हा एकदा प. महाराष्ट्रातील नेते आणि प्रकाश आंबेडकर आमनेसामने

भिडे गुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली जिल्ह्यातील नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Maharashtra has now noticed that Raj Thackeray is changing roles says Jayant Patil
“राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलंय”; जयंत पाटलांचा टोला

ते नकला चांगल्या करतात आणि ते बघण्यासाठी सभांना गर्दी होते असेही जयंत पाटील म्हणाले

Jayant Patil Nana Patole Praful Patel
“… आणि पटोलेंनी राष्ट्रवादीला धोका दिला”, NCP ने काँग्रेस-भाजपा युतीचा इतिहासच केला जाहीर

राष्ट्रवादीने भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीचा इतिहास जाहीर केलाय.

Jayant Patil Nana Patole
राष्ट्रवादीने पाठीत सुरा खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंना जयंत पाटलांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एकला चलो…”

“नाना पटोले यांनी संपर्क साधला होता मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात”

“संभाजी भिडेंना क्लिनचिट देण्यास मदत केली”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर…

chitra wagh mocks jayant patil
“जयंत पाटलांचं हे गणित बघून त्यांच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”, चित्रा वाघ यांचा खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “जयंत पाटलांचे शिक्षक म्हणतील हेची काय फळ मम तपाला”!

Jayant-patil-kolhapur
जे स्वत: करता येत नाही ते बुजगावण्याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न सुरू – जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा!

“लोकांमधील नाराजी दडवण्याचा प्रयत्न सध्या वेगवेगळे राजकीय भोंगे वाजवून करण्याचं काम सुरू ” असंही म्हणाले आहेत.

NCP Jayant Patil Criticism after Raj Thackeray meeting in Aurangabad
राज ठाकरेंवर ईडीचा दबाव असल्याने त्यांना फक्त शरद पवारांवर बोलायला सांगितले आहे – जयंत पाटील

भाजपाला अडचणीत आणणाऱ्या एकाही मुद्दयावर राज ठाकरे बोलत नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले

Raj Uddhav Jayant Patil
“जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत…”; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

“एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता उत्तर प्रदेशचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील.”

jayant patil on amol mitkari
“मिटकरींना भाषण थांबवण्याची सूचना केली होती”, जयंत पाटलांनी केला खुलासा; ‘त्या’ विधानावर व्यक्त केली दिलगिरी!

जयंत पाटील म्हणतात, “त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या