BJP, NCP, Jayant Patil,
सोलापुरातील राजकीय प्रवेशाची राज्यात चर्चा; रात्री १२ वाजता भाजपा नेत्याचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपा नेत्याला राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी पहावी लागली पाच तास वाट

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल जयंत पाटलांनी व्यक्त केली चिंता; मोदींकडे मदतीची मागणी करत म्हणाले….

युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय अडकले आहेत.

दुखवटा असूनही जयंत पाटलांनी केलं पुरस्काराचं वितरण; भाजपा आमदाराची टीका, म्हणाले, “लतादीदी सावरकर भक्त…”

हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचंही अतुल भातखळकर म्हणाले.

Jayant Patil
केंद्रीय योजनांमध्ये राज्यांना पूर्वीप्रमाणे मदत नाही; जयंत पाटील यांचा आरोप

. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये केंद्राचा मोठा हिस्सा असायला हवा. मात्र सध्या काही तसे दिसत नाही.

Ncp Jayant Patil reaction after the suspension of bjp 12 MLAs was canceled by the Supreme Court
“सरकारला फटकार वगैरे काही नाही”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

१०-१२ आमदार घालवून कृत्रिम बहुमत मिळवण्याची गरज नाही, असेही जयंत पाटील म्हणाले

Jayant Patil criticizes BJP on the issue of OBC reservation
“भाजपाला घोडेबाजार करता येणार नसल्याचे…”; विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जयंत पाटलांचा टोला

राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे, असं पाटील म्हणाले.

रस्ते वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीला जाण्यासाठी जयंत पाटलांची मुंबई लोकलला पसंती

मुंबईत रस्ता मार्गावरून प्रवास करणं आणि वेळेत पोहचणं हे सध्या मोठं आव्हान झालंय. हा वाहतूक कोंडीचा त्रास केवळ मुंबईकरांनाच नाही,…

Jayant Patil Interview
Video : राष्ट्रवादीचं सरकारमधील स्थान आणि काँग्रेसची साथ… जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत!

या मुलाखतीत जयंत पाटील यांनी भाजपाचं धोरण, सचिन वाझे प्रकरण आणि नवाब मलिकांची भूमिका अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर रोखठोक मत…

पुणे पाणी कपातीचा मुद्दा ; जयंत पाटील यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…

“निवडणूक असल्यावर भाजपा कोणत्याही प्रकारची भीती दाखवण्यात कधी मागे राहिलेली नाही.”, असा आरोपही केला आहे.

लवकर सत्तेत येण्याची घाई भाजपाला झाल्याने सगळ्या मार्गांचा अवलंब आणि… – जयंत पाटील

संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही, असंही म्हणाले आहेत.

अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय… – जयंत पाटील

गटतट बाजूला ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं खासदार सुनिल तटकरे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या