jayant patil targets devendra fadnavis
“गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ वाक्य ऐकतोय, ते…”, जयंत पाटलांची खोचक टीका!

मी पुन्हा येईन या घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याचे होणार आधुनिकीकरण ; जलसंपदा मंत्र्यांचं विधान!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे, शेतजमीनींचे तत्काळ पंचनामे करण्याच्या केल्या आहेत सूचना

Jayant Patil traveled 3 km on the activist bike and inspected the lake
चिखल तुडवत, कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी

पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला देणार प्रथम प्राधान्य; जयंत पाटलांनी शेतकऱ्यांना दिला दिलासा.

ayant Patil criticizes Rane
राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे; जयंत पाटलांची राणेंवर जोरदार टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे

Minister Of State Vishwajeet Kadam Statement on Sangli Flood Corona gst 97
“परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला”, विश्वजित कदमांचं वक्तव्य

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

coronavirus, covid19, maharashtra, kolhapur, sangli, marathi news, central government
जयंत पाटील यांच्यावर निलेश राणेंचं टीकास्त्र; म्हणाले,’पालकमंत्री बदला, जिल्हा वाचवा’

Nilesh Rane Jayant Patil : करोनाच्या परिस्थितीवरून निलेश राणे यांनी जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला…

Jayant patil on sharad pawar meet pm narendra modi in delhi
“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटील यांनी सांगितलं भेटीचं कारण!

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर त्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लावले जात आहेत.

Jayant Patil on nana patole
“जर काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला, तर…”, जयंत पाटलांचा काँग्रेसला इशारा!

स्वबळाच्या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या