जयंत पाटलांविरोधातील माने, महाडिकांची माघार

शिवसेनेचे भीमराव माने आणि प्रमुख विरोधक अपक्ष नानासाहेब महाडिक यांनी माघार घेतली असली, तरी जयंत पाटील यांच्या विरुद्ध पाच प्रमुख…

इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न फसला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांची त्यांच्याच इस्लामपूर मतदारसंघात कोंडी करण्याचा माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

जयंत पाटलांच्या विरोधात प्रतीक पाटील, राजू शेट्टी एकत्र

जिल्ह्यामध्ये महायुती आणि आघाडीच्या फुटीनंतर इच्छुकांना उमेदवारीची लॉटरी लागली असून राज्यात सत्तेचा दावा करणारे चार चार पक्ष एकामेकांसमोर उभे ठाकले…

आबांना निवडून आणण्याची जबाबदारी वाळव्याची – जयंत पाटील

आबांना निवडून आणण्याची जबाबदारी वाळव्याने घेतली असल्याचे शुक्रवारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पंचायत समितीच्या कार्यक्रमात जाहीर करून जिल्ह्य़ाला दोघांत…

सांगलीतील राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा सलोख्यास नकार

विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादीची बंडखोरी टाळण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी बोलाविलेल्या बठकीत असंतुष्टांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या राजकीय डावपेचानेच परतीचे दोर…

दुग्धव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- जयंत पाटील

दुग्धव्यवसायात आíथक परिवर्तनाची मोठी ताकद असल्याने शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनव्या पद्धतींचा अवलंब करून जिद्द आणि निष्ठेने दुग्धव्यवसायात पुढे…

स्वच्छता दिंडीतून सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवाव्यात – ग्रामविकासमंत्री जयंत पाटील

पालखी सोहळ्यातील स्वच्छता आणि ग्रामसभा दिंडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजना वारकरी आणि समाजापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील…

राष्ट्रवादी चुकांची दुरुस्ती करणार – जयंत पाटील

सामान्य मतदार डोळस झाला असून झपाटय़ाने निर्णय घेतले नाही, तर राजकीय पक्षांनाही जागा दाखवू शकतो. लोकसभा निवडणुकीत ही किमया मतदारांनी…

अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या मनसुब्यांना सुरूंग!

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या आघाडी सरकारच्या मनसुब्यांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या तक्रारीनंतर आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान शासकीय कामात व्यत्यय आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भात विरोधकांकडून अपप्रचार – जयंत पाटील

चिंचवड-वाल्हेकरवाडीच्या सभेत राज यांनी केलेल्या भाषणात या पुढील काळात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, असा मुद्दा प्रकर्षांने मांडला. तेव्हा यापूर्वी, फसवणूक…

संबंधित बातम्या