नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर – वडिलांनाही परतण्याची साद विधानसभा उपसभापतींचा मुलगा मेळाव्यात सहभागी झाल्याच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना चिमटे काढले By लोकसत्ता टीमJuly 23, 2024 21:49 IST
“मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “राज्यातल्या खासदारांनी…” अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2024 16:00 IST
Jayant Patil: “शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हणणं हा विनोद आहे”; जयंत पाटील “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत”,अशी टीका अमित शाह यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची… 01:32By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2024 12:06 IST
Vishalgad : “ते काम शिवप्रेमी करू शकत नाहीत”, विशाळगडावरील हिंसाचाराबाबत जयंत पाटलांचं वक्तव्य Vishalgad Fort Encroachment : जयंत पाटील म्हणाले, “विशाळगडावरील अतिक्रमणांवर पावसाळ्याच्या आधी कारवाई करायला हवी होती.” By अक्षय चोरगेUpdated: July 18, 2024 23:14 IST
शिवरायांची वाघनखे मिळविलेली नाहीत, गुप्ततेत अन् भाड्यानेच आणली, जयंत पाटील यांचा टोला वाघनखे काही मिळविलेली नाहीत तर ती काही दिवसांपुरते भाड्याने आणली गेली आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष… By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 19:11 IST
घाबरलेले सरकार चंद्र-तारे देऊ म्हणेल – जयंत पाटील घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील, असा उपरोधिक टोला आमदार जयंत पाटील… By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 18:51 IST
Jayant Patil On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, “काही असंतुष्ट आत्मे…” महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 18, 2024 16:00 IST
डावपेचातील मतभिन्नतेमुळे जयंत पाटील यांचा पराभव; शरद पवार यांचे स्पष्टीकरण विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन, तर महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले. By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 06:00 IST
Sharad Pawar on Jayant Patil: “रणनीतीमध्ये मतभिन्नता”, शरद पवारांनी सगळंच सांगितलं विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर… 05:15By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 17, 2024 17:58 IST
“जयंत पाटील यांना डोळ्यांसमोर दिसत होतं की, ठाकरे गट…”, उदय सामंतांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विधानपरिषदेतील पराभवावर उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 17, 2024 12:52 IST
मी पुन्हा विधान परिषदेत निवडून येईन शेकापचे जयंत पाटील यांचा निर्धार काँग्रेसनेही त्यांच्याकडे असलेली अधिकची मते दोन्ही उमेदवारांना विभागातून दिली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते. By हर्षद कशाळकरJuly 16, 2024 18:13 IST
“चार महिन्यांत केंद्रातील सरकार…”, शेकापचे नेते जयंत पाटील यांचं मोठं विधान केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार असल्याने हे सरकार कधीही कोसळू शकतं, अशी टीका विरोधक करतात. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 16, 2024 10:44 IST
Sanjana Jadhav : संजना जाधव भरसभेत ढसाढसा रडल्या, “वाट्टेल ते आरोप सहन केले, माझ्या जागी हर्षवर्धन जाधवांनी दुसरी…”
मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; एक वेळ तीन मैत्रीणी अन् मृत्यूचा थरार, नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मास्टरमाईंड..”
Sharad Pawar : शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन “अजित पवारांना तीन-तीनदा उपमुख्यमंत्री केलं, आता युगेंद्रला..”
9 माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना पाहिलंत का? त्यांची नावं काय आहेत? पती डॉ. नेनेंनी शेअर केले Unseen फोटो
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘ते’ वाक्य आणि मंदा म्हात्रेंना अश्रू अनावर, काय घडलं प्रचारसभेत?
Bigg Boss 18: “हे काय चाललंय?” सलमान खानच्या शोमधील तीन हॉट वाइल्ड कार्डची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा प्रोमो