जयंत पाटील Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>जयंत पाटील (Jayant Patil)हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. शरद पवारांचे ते अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात.


Read More
NCP Sharad Pawar Leader Jayant Patils scathing criticism of the budget session
Jayant Patil on Mahayuti: अधिवेशनावर जयंत पाटलांची खोचक टीका, मुंडेंच्या राजीनाम्याचा काढला विषय

गेल्या तीन आठवड्यांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. या दरम्यान, अनेक मुद्द्यांवरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी…

Jayant Patil who said Don t take my guarantee nothing I have is true gave an explanation in Baramati itself
Jayant Patil in Baramati: “आमचा पराभव झाला आहे”, जयंत पाटील बारामतीत काय बोलले?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

jayant patril made a big statement in azad maidan mumbai
Jayant Patil: “माझी गॅरंटी घेऊ नका”, जयंत पाटलांच्या विधानाने चर्चेला उधाण

शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.…

Jayant Patil praised Devendra Fadnavis but it was a scolding from the Mahayuti leaders
Jayant Patil: जयंत पाटीलांनी फडणवीसांचं कौतुक केलं की महायुतीच्या नेत्यांची कानउघाडणी?

Jayant Patil: एक महिना झाला निवडणुका होऊन. वीस दिवस मुख्यमंत्र्यांच्या व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला झाले एकट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Chief Minister Devendra Fadnavis responded to Jayant Patils speech by naming Nitesh Rane
Jayant Patil vs Fadnavis:नितेश राणेंचं नाव घेत जयंत पाटीलांचं भाषण; फडणवीसांनी दिलं उत्तर

Maharashtra Assembly Winter Session Nagpur Jayant Patil: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. सहा दिवस चाललेल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजवला…

uncut speech of Jayant Patil talk about Rahul Narwekar
Jayant Patil: जयंत पाटलांनी विधानसभेत सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती; म्हणाले…

Jayant Patil: राज्यात विधानसभेचे विषेश अधिवेशन चालू असून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात…

Jayant Patil strongly criticized the government
Jayant Patil: “तुम्ही १५०० रुपयांचं लायसन्स काढलंय का?”; जयंत पाटील यांची सरकारवर जोरदार टीका

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातील युवा संकल्प मेळाव्यात भाजपा नेते वसंत देशमुख यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी संगमनेरचे आमदार आणि…

Maharashtra vidhan sabha elections 2024 NCP Sharad Pawar party 2nd candidate list announced
Sharad Pawar NCP Candidate List Live: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; जयंत पाटील LIVE

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन…