Page 10 of जेडीयू News

बिहार ‘बंद’ला समिश्र प्रतिसाद; भाजप-जदयुचे कार्यकर्ते भिडले

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून संयुक्त जनता दल बाहेर पडल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या बिहार ‘बंद’ला मंगळवारी समिश्र प्रतिसाद मिळाला.

‘निधर्मी’ नितीशकुमारांकडून पंतप्रधानांचे आभार

निधर्मी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करणाऱया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नितीशकुमार यांनी मंगळवारी आभार मानले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी नितीमूल्यांपासून दूर चाललीये – नितीशकुमारांना ‘साक्षात्कार’

राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्या नितीमूल्यांपासून दूर जात असल्याचा ‘साक्षात्कार’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सोमवारी झाला.

नितीशकुमारांचा दांभिकपणा भाजप उजेडात आणणार

नरेंद्र मोदींचा मुद्दा पुढे करीत भाजपशी घरोबा संपवणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पुरते अडचणीत आणण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.…

जेडीयू रालोआमधून बाहेर

नरेंद्र मोदी यांच्या मुद्दय़ावरून भाजपशी फारकत घेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अखेरीस गेली १७ वर्षे भाजपशी युती अखेरीस रविवारी अधिकृतरीत्या…

जेडीयूचा आज निर्णय ?

नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावरून भाजपप्रणीत रालोआची साथ सोडण्याच्या निर्णयावर संयुक्त जनता दल (जेडीयू) अद्याप ठामच असून आता केवळ त्याची औपचारिक घोषणा…

नरेंद्र मोदी, एक फूटपाडू उन्मत्त व्यक्ती-जद(संयुक्त)

नरेंद्र मोदीं विषयी भविष्यातील भूमिका स्पष्ट न करून भाजप आम्हाला मजबूरीने आघाडी संपविण्यास भाग पाडत आहे. असा आरोप करत जद(संयुक्त)चे…

बिहार भाजप नेत्यांचा नितीशकुमारांच्या भेटीला नकार, आघाडीत लवकरच फुट पडणार

बिहारच्या सत्ताधारी आघाडीत लवकरच फुट पडण्याचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य समन्वयक नंदकिशोर यादव आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री सुशिलकुमार…

नरेंद्र मोदी हेच आमचे सेनापती – भाजप नेत्यांचा पुनरुच्चार

भाजप आणि संयुक्त जनता दलातील युती तुटण्याच्या मार्गावर असताना प्रधान यांनी मित्रपक्षांसाठी भाजप आपल्या भूमिकेत कोणताही बदल करणार नसल्याचे स्पष्ट…

…आत्ता काही बोलणे घाईचे ठरेल – नितीशकुमारांचा सावध पवित्रा

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर संयुक्त जनता दल आणि भाजपमधील संबंध बिनसले आहेत.

मोदींमुळे संयुक्त जनता दलाचा ‘एनडीए’ला लवकरच राम-राम

भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचे जवळपास निश्चित असून, येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे बिहारचे कृषिमंत्री आणि…