Page 15 of झारखंड News

झारखंडची विश्वचषक आयोजनाची संधी हुकणार

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे २०१७ मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांपासून झारखंड वंचित राहणार आहे.

झारखंडच्या माजी मंत्र्याच्या संपत्तीवर टाच

झारखंडचे माजी आरोग्य आणि मजूरमंत्री भानुप्रताप शाही यांच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी टाच आणली.

करमाळ्यातील वाळू तस्करीसाठी झारखंडच्या कामगारांना जुंपले

करमाळा तालुक्यातील रामवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात वाळूचा बेकायदेशीर व बेसुमार उपसा करणाऱ्या एका टोळीला कुर्डूवाडीच्या प्रांत मनीषा कुंभार यांनी…

बनावट नोटाप्रकरणी झारखंडचे दोघे अटकेत

टाकळीभान येथील आठवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या झारखंड येथील दोघा गुन्हेगारांना गावातील तरुणांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य दोन…

धोनीला ‘हेलिकॉप्टर’ शॉट शिकवणारा त्याचा मित्र काळाच्या पडद्याआड

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भात्यातील धावा मिळवून देणारा ‘हेलिकॉप्टर’ शॉटचा निर्माता, धोनीचा मित्र व माजी रणजीपटू संतोष लाल…

चार अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार

वसतीगृहात राहणाऱया चार अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर १० ते १५ जणांच्या समुहाने सामुहिक बलात्कार करण्याची घटना झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील…

झारखंडमध्ये सोरेन सरकार येण्याचा मार्ग मोकळा

झारखंडमधील राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस केंद्राने केल्याने आता तिथे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

झारखंडला लुटण्यासाठीच पुन्हा सत्तेचे समीकरण

झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत येणारे काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-अपक्षांचे सरकार पुन्हा राज्याच्या जनतेला लुटणार असून त्यांच्याकडून जनहिताचे कोणतेही काम होण्याची सुतराम…