Page 5 of झारखंड News
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीए आघाडीमध्ये प्रवेश केलेला जेडीयू हा पक्ष बिहारमध्ये सत्तास्थानी आहे.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतलेल्या चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी…
हेमंत सोरेन उद्या (४ जुलै) झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
चंपई सोरेन यांनी काही वेळापूर्वी रांची येथील राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.
अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंचल जमीन घोटाळाप्रकरणी अटक केली होती.
‘दंड’ न करता ‘न्याय’ करणारी नवी संहिता वाजत-गाजत अमलात येत असताना आणि राजधानी दिल्लीत या नव्या नियमावलीचे गुणगान सत्ताधाऱ्यांकडून सुरू…
हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आंचल जमीन घोटाळ्या प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती.
१३ जून रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर आता न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार झाले. या चौघा माओवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी झारखंडमधील दुमका येथे जाहीर सभेत बोलत असताना झारखंड सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार ध्रुवीकरणाचे राजकारण करत…
दुमका येथे प्रचारसभेला बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना लक्ष्य केलं.
आज देशात सहाव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. अशात झारखंडमधील धनबाद मतदारसंघातील डझनभर गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.