Jiah Khan suicide case Sooraj Pancholi mother
Jiah Khan Case Verdict: “माझ्या मुलासाठी प्रार्थना करा”, सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या “गेली १० वर्षे…”

“या प्रकरणाच्या सुनावणीवेळी मी माझ्या मुलाबरोबर कोर्टात हजर असेन.”

Jiah Khan suicide case cbi court result
Jiah Khan Suicide Case : १० वर्षांनी जिया खान प्रकरणात कोर्ट देणार निकाल, सूरज पांचोली सुनावणीसाठी हजर

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून याप्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे.

Sooraj Pancholi Jiah Khan
“संपूर्ण जग…”, जिया खान आत्महत्या प्रकरणावरील सुनावणीपूर्वी सूरज पांचोलीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता.

Jiah Khan sooraj pancholi
गर्भवती जिया खानला बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या? सुसाईड नोटमध्ये म्हणाली होती, “तुझ्या प्रेमात…”

Jiah Khan Suicide Case: जियाची आई राबिया खानचे सूरजवरील गंभीर आरोप, सीबीआय तपासात झालेले धक्कादायक खुलासे

jiahkhan-suicide-case-update
12 Photos
१० वर्षांनी मिळणार अभिनेत्री जिया खानला न्याय; राहत्या घरी गळफास घेत केलेली आत्महत्या, नेमकं प्रकरण होतं तरी काय?

२८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष सीबीआय न्यायालय जिया खान प्रकरणावर अंतिम निकाल देणार आहे

जिया खान आत्महत्या प्रकरण : अभिनेता आदित्य पांचोलीला साक्षीदार यादीतून वगळले

जिया हिने २०१३ मध्ये आत्महत्या केली होती, सूरज याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

suraj pancholi
जियासोबतच्या अखेरच्या भांडणाविषयी सूरज काहीच सांगण्यास इच्छुक नव्हता – न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची साक्ष

जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाअंतर्गत सूरजविरुद्ध खटला सुरू आहे.

जिया खान मृत्युप्रकरणी सीबीआयकडून आदित्य पांचोलीच्या घराची झडती

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आदित्य पांचोलीच्या निवासस्थानाची झडती घेतली.

संबंधित बातम्या