मैत्रीत वितृष्ट आल्याने पंधरा ते सोळा वर्षांपुर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड…
पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याच्या कारणावरून संतापलेल्या आव्हाडांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरूनच जाब विचारत फैलावर घेतले.