Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

JItendra awhad tweet on non veg stall ban in gujrat
“बीफबंदी हा ट्रेलर होता, पुढे…”, जितेंद्र आव्हाड यांचा भाजपा सरकारवर निशाणा!

गुजरात सरकारने मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर बंदीची कारवाई केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यावर ट्वीट केलं आहे.

jitendra awhad on sunil gavaskar
“मी सुनील गावस्करांना प्रश्न विचारणार नाही, पण…”; वांद्र्यातील भूखंड प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची भूमिका

सुनील गावस्कर यांना दिलेल्या भूखंडाविषयी जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. गावस्करांनी अजून गावस्कर घडवण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

MHADA Lottery 2021
MHADA ची कोकणातील घरांच्या लॉटरीची घोषणा! ९७ टक्के घरं अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी!

म्हाडाच्या कोकण मंडळासाठी आज ८ हजार २०५ घरांच्या सोडतीची घोषणा करण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही घोषणा केली.

jitendra awhad on pegasus spyware
“सरकार तुमचे WhatsApp चॅट, मेसेजेस, व्हिडीओ, फोटो….!”, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा!

Pegasus Spyware प्रकरणावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सामान्य नागरिकांनाही इशारा दिला आहे.

jitendra awhad,sharad pawar,uddhav thackeray,maharashtra,bbd chawl,residents
दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना… ही महाराष्ट्राची संस्कृती नाही -जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून बीडीडी चाळ पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमाची माहिती दिली

Jitendra-Awhad
तळीये गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

तळीये गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांकडून नियम मोडून मंदिरात आरती; अशोक चव्हाण म्हणाले…

राज्याच्या मंत्र्यांनीच चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Pegasus software was bought by the government and-Jitendra Awhad doubts
“पेगॅसस सॉफ्टवेअर सरकारने विकत घेतलं आणि…”; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली शंका

पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, नेते आणि प्रतिष्ठीत लोकांचे फोन हॅक केल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मीडियात सुरु आहे.

Jitendra Awhad mocks yogi adityanath population control bill
“लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून अतुलचं…”; जितेंद्र आव्हाड यांचा योगींना टोला!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे.

संबंधित बातम्या