Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

patrachawl redevelopment project approved by maharashtra cabinet
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी, रहिवाशांना २ वर्षांत मिळणार घरं!

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली आहे.

jitendra awhad on cm uddhav thackeray stay on cancer patients relatives house decision
“ही दुर्दैवाची बाब”, मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ निर्णय स्थगित केल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!

जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरं देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे.

jitendra awhad ajay choudhary
“आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”

म्हाडाच्या १०० खोल्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयाला स्थगिती… शिवसेना आमदार चौधरी यांनी तक्रारीवर मांडली भूमिका

Jitedra Awhad, ayodhya ram mandir, ayodhya land scam, ayodhya news, ayodhya news, ayodhya mandir
दुर्दैवी बिचारे! भक्तांना तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन लढावं लागतंय -जितेंद्र आव्हाड

आपचे खासदार संजय सिंह आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर केलेला आहे गंभीर…

“प्रिय अण्णा…. ” जितेंद्र आव्हाडांंनी हजारेंना दिल्या हटके शुभेच्छा!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या.

Open Societies Statement on Internet Shutdowns, G7, modi govt, jitendra awhad
“ऊर भरून आला”! जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला खोचक टोला

११ ते १३ जून दरम्यान इंग्लंडमध्ये जी-७ राष्ट्राची परिषद झाली. यावेळी इंटरनेटबंदी विरोधातील ठरावावर भारतानेही स्वाक्षरी केली.

jitendra awhad, narendra modi, car fell into well
“…म्हणून कारने आत्महत्या केली”; जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लगावला टोला

घाटकोपरमधील बुडत्या कारचा व्हिडीओ आव्हाडांनी केला ट्विट… एकाच वाक्यात भाष्य करत मोदी सरकारवर खोचक टीका…

Jitendra awhad tweet
“…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट!

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक शेर ट्विट करून सूचक शब्दांमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Jitedra Awhad, ayodhya ram mandir, ayodhya land scam, ayodhya news, ayodhya news, ayodhya mandir
Petrol Hike: पंतप्रधान मोदींचं ९ वर्ष जुनं ट्वीट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांचा टोला

“आता पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. आठवण करून देतो” असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मी माझ्या वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारली. राज हे अभ्यासू आहेत. अनेक विषयांची…

संबंधित बातम्या