Page 2 of जितेंद्र आव्हाड Videos

Jitendra Awhad to file candidature of Assembly Election 2024
Jitendra Awahad And Sharad Pawar Live: जितेंद्र आव्हाड भरणार उमेदवारी अर्ज, शरद पवार उपस्थित Live

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे आज कळवा-मुंब्रा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शरद पवार…

Jitendra Awhad criticized state government and devendra fadanvis on issue of security
Jitendra Awhad on Threatning: “आता स्वतःला…”; सुरक्षेवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारला खोचक टोला

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लाॅरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं आहे. याच गॅंगने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड…

natasha awhad targeted to dcm devendra fadnavis in asocial media post raising the issue of her father MLA jitendra awhads security
Natasha Awhad Post Viral: जितेंद्र आव्हाडांच्या सुरक्षेचा मुद्दा; मुलीने फडणवीसांना केलं लक्ष्य

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. अभिनेता सलमान खान याला देखील लॉरेन्स बिश्नोई…

Jitendra Awad reacted to the killing of NCP leader Baba Siddiqui
Jitendra Awhad: “हे भयानक आहे…”; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. या…

Who is the chief ministerial face of maha vikas aghadi Jitendra Awhad said
Jitendra Awhad: मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? जितेंद्र आव्हाड म्हणाले…

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. “तुम्हाला काय एवढी घाई लागली आहे?पिक्चर बनवायचा आहे का?”…

Jitendra Awhad took ganpati bappas darshan at the Chief Minister Eknath Shindes house in Thane
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन, म्हणाले…

गणेशोत्सवानिमित्त राजकीय नेत्यांच्या निवासस्थानीही लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

NCP Sharad Pawar Group MLA Jitendra Awhad reaction on Viral Audio Clip
Jitendra Awhad on Viral Audio Clip: “एका मुलीला पुढे करून…”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यानंतर एकच खळबळ उडाली…

Jitendra Awhad gave a explanation about seat allocation
Jitendra Awhad on Shivsena: जागा वाटपाचं ठरलं? जितेंद्र आव्हाडांनी केलं स्पष्ट

महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक शनिवारी (२४ ऑगस्ट) मुंबईत पार पडली. या बैठकीत जागा वाटपाबद्दल बोलणी झाल्याची चर्चा आहे. त्याबाबत राष्ट्रवादी…

Jitendra Awhad criticized Raj Thackeray over Maharashtra Politics
Raj Thackeray: “एसी असणाऱ्या घरात जन्मला आलेल्या लोकांना…”; आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

“महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये”,असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एसी…

ताज्या बातम्या