अन्वयार्थ : भाजपविरोधी ऐक्याचा ‘जेएनयू’तील धडा पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस तिघेही ‘इंडिया’चे घटक असले तरीही लोकसभा निवडणुकीत ते एकमेकांविरोधात लढत आहेत. By लोकसत्ता टीमMarch 26, 2024 05:50 IST
“बाबरी मशीद पुन्हा…”, जेएनयू विद्यापीठाच्या भिंतीवर वादग्रस्त घोषणा; काँग्रेसच्या संघटनेचे नाव जेएनयू विद्यापीठात पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा दिल्या आहेत. यावेळी घोषणा भिंतीवर लिहिल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली असून तपासासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 30, 2023 12:20 IST
जेएनयूच्या आवारात प्रथमच रा. स्व. संघाचे पथसंचलन; विद्यार्थी संघटनांची कारवाईची मागणी रा. स्व. संघातर्फे रविवारी रात्री जेएनयू आवारात प्रथमच पथसंचालन आयोजित करण्यात आल्याचा दावा काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी केला. By पीटीआयOctober 24, 2023 03:09 IST
‘एनसीईआरटी’तून नावे वगळण्याची आणखी ३३ तज्ज्ञांची मागणी; राज्यशास्त्राच्या पाठय़पुस्तकातील फेरफारामुळे नाराजीचे लोण राज्यशास्त्राची पाठय़पुस्तके विविध दृष्टिकोनांच्या आणि वैचारिक पार्श्वभूमीच्या राजकीय शास्त्रज्ञांमधील व्यापक चर्चेतून तयार करण्यात आली होती. By पीटीआयJune 16, 2023 06:06 IST
JNU मध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्जप्रक्रियेत मुदतवाढ; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख JNU Non-Teaching Recruitment 2023: जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये होणाऱ्या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2023 14:07 IST
शिवजयंती साजरी करण्यावरून JNU मध्ये राडा; शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविपचा आरोप एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्या आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2023 08:44 IST
JNU Recruitment 2023: जेएनयूमध्ये ‘या’ पदांसाठी होतीय मेगाभरती; अर्ज करण्याआधी वाचा सविस्तर माहिती येथील रिक्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास jnu.ac.in ही वेबसाईट सर्च करा. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2023 19:02 IST
PM मोदी व गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट लावल्यामुळे जेएनयू विद्यापीठाचा वीजपुरवठा खंडित! गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू विद्यापीठाची वीज खंडित करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2023 22:58 IST
“ब्राह्मणांनो परिसर सोडा आणि शाखेत…”, ‘जेएनयू’मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणांनी भिंती रंगल्या, चौकशी सुरू जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात ब्राह्मण प्राध्यापकांच्या केबिनवर “परिसर सोडा आणि शाखेत परत जा” अशा घोषणा लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 2, 2022 12:17 IST
2020 Delhi Riots : उमर खालिदला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका, जामीन याचिका फेटाळली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने दाखल केलेली जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 17:43 IST
Rohit Sharma Stand: याला म्हणतात संस्कार! रोहित शर्माने स्टँन्डच्या अनावरणादरम्यान आई-बाबांसाठी केलं असं काही… VIDEO व्हायरल
Neeraj Chopra: भारताच्या नीरज चोप्राने घडवला इतिहास, ‘नर्व्हस नाइन्टी’ चा टप्पा केला पार; ऐतिहासिक क्षणाचा VIDEO
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?