जॉब

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्ही नोकरी (Job) संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. आजच्या काळात बेरोजगारी खूप वाढली आहे, त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीसाठी भरती सुरू असते, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


येथे तुम्हाला, पुणे महापालिका, मुंबई महापालिका, कृषी विभाग, शिक्षक भरती, डीआरडीओ. आयसीएमआर, सशस्त्र सीमा दल, एएआय, रेल्वे, मेट्रो, सैन्यदल, वायूदल, नौदल, युपीएससी, एमपीएससी, बँक, मंत्रालय यांसह विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळू शकते.


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरीसंधी शोधत असाल तर ती तुम्हाला लोकसत्ताचे जॉब सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते. नोकरीच्या या बातमीमध्ये भरतीची प्रक्रिया कधी सुरू झाली, कधी संपणार, अर्ज कधी करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करावा, पगार किती मिळेल, अर्ज शुल्क किती असेल, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, नोकरीसाठी अर्ज कोण करू शकते. शैक्षणिक पात्रता, नियम-अटी, अधिकृत अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, नोकरीचे ठिकाण, नोकरीचा कालावधी, नोकरीचे स्वरुप अशी सविस्तर माहिती दिली जाईल. तुम्ही नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर या सदरला नक्की भेट द्या.


Read More
Income Tax Department Bharti 2025
Income Tax Department Bharti 2025: आयकर विभागात नोकरीची संधी! १ लाखापर्यंत मिळू शकतो पगार, जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Income Tax Department Bharti 2025: आयकर विभाग अंतर्गत “स्टेनोग्राफर ग्रेड-I“ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण ५७…

Vipin Sharma's Journey to Success After Taare Zameen Par
Vipin Sharma Success Story : ‘तारे जमीन पर फेम’ विपीन शर्माकडे एकेकाळी नव्हते ट्रेनच्या तिकिटासाठीही १० रुपये; वाचा, त्याची संघर्षमय कहाणी

विपीन शर्माने ‘तारे जमीन पर’ चित्रपटात ईशानच्या कठोर वडिलांची भूमिका साकारली. ही भूमिका या चित्रपटातील प्रमुख पात्रांपैकी एक होती. विपीनचे…

ESIC Recruitment 2025: Apply For Various Specialist Posts, Salary Up To Rs 78,800 know details in marathi
ESIC Recruitment 2025: लाखात पगार हवाय? मग आजच अर्ज करा; तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

ESIC Recruitment 2025: पात्र उमेदवारांसाठीही मोठी संधी आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) विविध विभागांमधील विविध…

Job Opportunity, Recruitment ,
नोकरीची संधी : एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती फ्रीमियम स्टोरी

एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI ), नवी दिल्ली ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)’ पदांची थेट भरती.

youth, job, difficulty , questions, experience,
पहिले पाऊल : ‘मी’ ते ‘आपण’चा प्रवास

कुठल्याही कंपनीमध्ये कुठलीही भूमिका निभावताना किंवा कुठलेही काम करताना आपला प्रवास मी कडून आपण असा होणे अपेक्षित असते. कंपनीतील इतर…

graduate post graduate and engineer joined nagpur hospital with one resigned the next day of employment
नोकरीची संधी : शासकीय दंत रुग्णालयांत भरती

महाराष्ट्र शासनाच्या वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील गट-बपदांची भरती.

NMMC Bharti 2025: 620 vacancies
NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६२० पदांची भरती सुरू, आजच अर्ज करा! जाणून घ्या पगार व अर्ज करण्याची शेवटची तारीख

NMMC Bharti 2025 : अर्ज करण्याची शेवटची तारीख, कोणत्या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज कसा भरावा, वेतनश्रेणी इत्यादी…

Bank of Baroda Recruitment 2025: Apply for 146 vacancies at bankofbaroda.in- Vacancy details Here government jobs
Bank of Baroda Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी! भर भक्कम मिळणार पगार, अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Bank Of Baroda 2025: बँकिंग क्षेत्रात काम करू इच्छिणारे उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. लक्षात…

Success Story of Swiggy : food delivery company
Swiggy’s Success Story : एका फ्लॉप प्लॅननंतर झाला स्विगीचा जन्म! पाच डिलिव्हरी बॉइजपासून प्रवासाला सुरुवात अन् आज आहे कोट्यवधींची कंपनी

Success Story of Swiggy : तुम्हाला माहितीये का, स्विगी कंपनी कशी अस्तित्वात आली. खरं तर ‘स्विगी’चा जन्म एका फ्लॉप प्लॅननंतर…

संबंधित बातम्या