अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबल-टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जदाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर, ऑटो-इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक वा टर्नर यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी आणि…
अर्जदारांनी कृषी, लाइफ सायन्स, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पशु-विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पत्रकारिता, ग्रामीण विकास, संगणकशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह…