जॉब Videos

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्ही नोकरी (Job) संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. आजच्या काळात बेरोजगारी खूप वाढली आहे, त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरीसाठी भरती सुरू असते, याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळू शकते.


येथे तुम्हाला, पुणे महापालिका, मुंबई महापालिका, कृषी विभाग, शिक्षक भरती, डीआरडीओ. आयसीएमआर, सशस्त्र सीमा दल, एएआय, रेल्वे, मेट्रो, सैन्यदल, वायूदल, नौदल, युपीएससी, एमपीएससी, बँक, मंत्रालय यांसह विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांबाबत माहिती मिळू शकते.


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरीसंधी शोधत असाल तर ती तुम्हाला लोकसत्ताचे जॉब सेक्शनमध्ये माहिती मिळू शकते. नोकरीच्या या बातमीमध्ये भरतीची प्रक्रिया कधी सुरू झाली, कधी संपणार, अर्ज कधी करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, अर्ज कसा करावा, पगार किती मिळेल, अर्ज शुल्क किती असेल, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, नोकरीसाठी अर्ज कोण करू शकते. शैक्षणिक पात्रता, नियम-अटी, अधिकृत अधिसूचना, अर्ज करण्याची लिंक, नोकरीचे ठिकाण, नोकरीचा कालावधी, नोकरीचे स्वरुप अशी सविस्तर माहिती दिली जाईल. तुम्ही नोकरीची सुवर्णसंधी शोधत असाल तर या सदरला नक्की भेट द्या.


Read More
mumbai metro jobs 2024 mmrcl job mumbai metro vacancy 2024 eligibility salary details
Mumbai Metro Jobs 2024: मुंबई मेट्रोमध्ये जॉबची मोठी संधी; २ लाखापर्यंत मिळवा पगार

Mumbai Metro Jobs 2024: मुंबई शहरात तसेच MMR विभागामध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु आहेत. भविष्यामध्ये शहरात मेट्रोचे विशाल जाळे तयार…

ताज्या बातम्या