Page 19 of जो बायडेन News
“रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. पुतिन यांना याची किंमत चुकवावी लागेल”, अशा इशारा बायडेन यांनी दिला आहे.
रशियाने युक्रेनविरोधातील युद्धाची घोषणा करुन एक आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र कोणत्याही देशाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही.
आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार टीका केलीय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे.
गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय.
आमचा रशियाशी युद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.
युक्रेन-रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर चिडलेल्या बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिली.
अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे
कमला हॅरिस ‘वर्ल्ड पॉवर’ मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीयच नाही, तर आशियायी व्यक्ती ठरल्या. आता त्यांच्या नावावर…