Monkeypox : धोका वाढला! अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित, सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले

वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि जॉर्जियामध्ये या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. लैंगिक संबंधातून या रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक प्रमाणात होत आहे

Al Qaeda Chief Ayman al Zawahiri Killed
अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार, अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा, बायडन म्हणाले “९/११ हल्ल्याचा बदला पूर्ण”

मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला

US President Joe Biden Covid 19 Positive
विश्लेषण: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना करोनाचा कितपत धोका? वयस्कर असल्याने जोखीमही वाढलीये का? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना करोना; सध्या काय स्थिती? जाणून घ्या

What is US abortion law
विश्लेषण: गर्भपात नव्हे, सुरक्षित गर्भपात रद्द? प्रीमियम स्टोरी

अमेरिकन महिलांचा गर्भपाताचा अधिकार नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेत त्या शक्यतेने अक्षरश: वादळ उठवले.

Elon Musk Joe Biden teleprompter
“जो टेलिप्रॉम्प्टर नियंत्रित करतो तोच खरा राष्ट्रपती!” इलॉन मस्क यांचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा

इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका करत एक फोटो शेअर केला आहे

US President Joe Biden
अमेरिकेत गर्भपातासाठी दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या महिलांना अटक होऊ शकते; जो बायडन यांनी व्यक्त केली भीती

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आणला. त्यामुळे अमेरिकेतील सुमारे ५० टक्के राज्यांमध्ये गर्भपातावर बंदी आली. अमेरिकेत गेल्या ५०…

What is the status of abortion laws around the world
विश्लेषण : कुठे ५० वर्षांपर्यंत शिक्षा तर कुठे परवानगी; जगभरातील गर्भपाताच्या कायद्यांची परिस्थिती काय? प्रीमियम स्टोरी

अमेरिकेत सुमारे ५० वर्षांपासून गर्भपाताला असलेले घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले आहे

Who is Aarti Prabhakar is going to make Biden his Science Advisor
विश्लेषण : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार होणाऱ्या भारतीय वंशाच्या आरती प्रभाकर कोण आहेत? प्रीमियम स्टोरी

आरती प्रभाकर यांना ओएसटीपी संचालक होण्यासाठी सिनेटची मंजुरी आवश्यक असणार आहे

JOE BIDEN
जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; नो फ्लाय झोनमध्ये खासगी विमान शिरलं, बायडेन दांपत्य सेफ हाऊसमध्ये!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे.

JOE BIDEN
नरसंहार रोखण्यासाठी अमेरिका कठोर पाऊल उचलणार, शस्त्र परवान्यासाठी वयोमर्यादा वाढवण्याचे जो बायडेन यांचे संकेत

सामूहिक गोळीबार रोखण्यासाठी नियम कठोर करण्यात यावेत असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले.

Biden on Taiwan issue says no change on strategic ambiguity
12 Photos
“चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका…”; जपान दौऱ्यात बायडेन यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता

क्वाड परिषदेनिमित्त बायडेन सध्या जपानच्या दौऱ्यावर असून तिथूनच त्यांनी चीनला सूचक शब्दात इशारा दिलाय.

संबंधित बातम्या