18 Students Among 21 Killed In Texas School Shooting
Texas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

टेक्सासमधील घटनेमुळे अमेरिकेत खळबळ, बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी विचार

Maharashtra Mango joe biden
महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन! पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील…”

बायडेन यांना आंबे पाठवणाऱ्यांचं बारामती कनेक्शन असल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलीय

MODI-8
पंतप्रधान मोदी ग्लोबल कोविड १९ परिषदेत करणार संबोधित, बायडेन यांच्यासह मोठे नेते सहभागी होणार

जगभरातील करोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. यासाठी अमेरिकेनं आज दुसऱ्या ग्लोबल कोविड-१९ शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे.

joe_Biden
“जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली चिंता

ईदनिमित्त अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

musk usa
४४ अब्ज डॉलर्सला मस्क यांनी Twitter विकत घेतल्याने बायडेन चिंतेत; या डीलबद्दल अमेरिकी सरकार म्हणालं, “आमच्या…”

मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ४४ अब्ज डॉलरला संपूर्ण ट्विटर कंपनी विकत घेतलीय.

USA And Russia
झेलेन्स्कींना भेटण्यासाठी बायडेन थेट युक्रेनला जाणार? रशियाला देणार मोठा धक्का?; व्हाइट हाऊस म्हणालं, “राष्ट्राध्यक्षांचा…”

रशियाने युक्रेनवर हल्ला करुन ५० दिवसांहून अधिक कालावधी उटला असून येथील संघर्ष दिवसोंदिवस अधिक तीव्र होत आहे

biden putin
बायडेन यांची पुतिन यांच्यावर सडकून टीका; म्हणाले, “हा माणूस सत्तेत…”

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष बायडेन पुतिन यांच्यावर जोरदार टीका करत आहे.

biden xi jinping vladimir putin russia
“..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”, अमेरिकेनं चीनला ठणकावलं; रशियाबाबत बायडेन यांनी मांडली स्पष्ट भूमिका!

बायडेन म्हणतात, “मी चीनला धमकी दिलेली नाही, पण रशियाला मदत केली, तर काय परिणाम होतील, याची माहिती शी जिनपिंग यांना…

biden putin
“…तर नेटोच्या फौजा युद्धात उतरतील”, जो बायडेन यांचा रशियाला गंभीर इशारा! पुतीन यांच्या आक्रमणाला चाप बसणार?

जो बायडेन म्हणतात, “रशियावरचे सध्याचे निर्बंध प्रदीर्घ काळ ठेवायला हवेत. फक्त एक महिना, दोन महिने नाही, तर संपूर्ण वर्षभर!”

India Russia USA
Ukraine War: रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज; म्हणाले, “भारताची भूमिका थोडी…”

भारताने आता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने बायडेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

shi jinping and joe biden
रशियाला पाठिंबा दिलात तर गंभीर परिणाम भोगावे लागतील: अमेरिकेचा चीनला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात फोन कॉलद्वारे दोन तास चर्चा झाली.

जो बायडन म्हणाले पुतीन ‘वॉर क्रिमिनल’; रशियाचा संताप, आठवण करुन देत म्हणाले “बॉम्ब टाकून जगभरात…”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला आहे

संबंधित बातम्या