जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 14:54 IST
युद्ध रशिया आणि युक्रेनचं, पण चर्चा इराणची! जो बायडेन यांची एक चूक आणि सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल! जो बायडेन यांनी युक्रेन युद्धासंदर्भात केलेल्या भाषणात केलेली एक चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 12:50 IST
“त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”, जो बायडेन यांचा रशियाला इशारा; घेतला मोठा निर्णय! “रशियाने पुकारलेल्या या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. पुतिन यांना याची किंमत चुकवावी लागेल”, अशा इशारा बायडेन यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 11:51 IST
Ukraine War: अमेरिका रशियाविरुद्ध लढण्यासाठी लष्कर पाठवणार? बायडेन म्हणाले, “अमेरिकन लष्कर रशियन लष्कराविरोधात…” रशियाने युक्रेनविरोधातील युद्धाची घोषणा करुन एक आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र कोणत्याही देशाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 09:13 IST
Ukraine War: बायडेन यांचा हल्लाबोल! म्हणाले, “पुतिन हुकूमशहा आहेत, ही लढाई…” आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2022 09:11 IST
Russia-Ukrain War : “पुतीन जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत”, डोनाल्ड ट्रम्प यांचा निशाणा; म्हणे “मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर…” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 08:54 IST
Russia-Ukraine War : “आता तिसरं महायुद्ध टाळायचं असेल, तर…”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा; युद्ध गंभीर वळणावर! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 08:30 IST
Ukraine War: रशियाविरोधी भूमिकेसाठी भारताचा अमेरिकेला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर बायडेन म्हणाले, “आम्ही…” गुरुवारी रात्रीच पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेन प्रश्नासंदर्भात चर्चा झालीय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 08:13 IST
Russia-Ukraine crisis : रशियावर अमेरिकेची मोठी कारवाई; लादले आर्थिक निर्बंध आमचा रशियाशी युद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 12:47 IST
Ukraine Crisis : फ्रान्सच्या मध्यस्थीला यश, बायडन आणि पुतीन यांची ‘या’ अटीवर भेटीसाठी सहमती युक्रेन-रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 20:01 IST
युक्रेन सोडा, अमेरिकेचा नागरिकांना सल्ला; रशिया आक्रमणाच्या तयारीत? राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 12, 2022 10:23 IST
महागाईवरच्या प्रश्नामुळं संतापले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन; पत्रकाराला शिवी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर चिडलेल्या बायडेन यांनी पत्रकाराला शिवी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 09:48 IST
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
मिस्टर अँड मिसेस भगत! अंकिताचं सासरी थाटात स्वागत, कुणालच्या घरी गृहप्रवेशासाठी केली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
Marathi Sahitya Sammelan 2025 : तारा भवाळकर यांचं परखड मत, “साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काहीही उपयोग नाही, मला…”
बनावट नोटा प्रकरणी संगमनेर, कोल्हापूरसह देशभरात ११ ठिकाणी छापे, नऊ जण अटकेत. परदेशातून कुरियरने आणला कागद.
New Bat Coronavirus : चीनमध्ये आढळला वटवाघुळांमधील नवा करोना व्हायरस! कोविड-१९ प्रमाणे जगभर थैमान घालणार? फ्रीमियम स्टोरी