जॉन अब्राहम Photos

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने मॉडेलिंगमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २००३ साली त्याने ‘जिस्म’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर जॉन अब्राहमचे ‘पाप’, ‘साया’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत. २००४ साली प्रदर्शित झालेल्या धूममुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरन’, ‘बाटला हाऊस’, ‘मद्रास कॅफे’, ‘दोस्ताना’, ‘हाऊसफुल २’ या चित्रपटांमुळे तो जॉन चर्चेत होता. ‘पठाण’ या चित्रपटातही त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री बिपाशा बासूबरोबरच्या रिलेशनशिपमुळे त्याने लक्ष वेधून घेतलं होतं.Read More
9 actors have played the role of father and son
12 Photos
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत ‘या’ 9 अभिनेत्यांनी एकाच चित्रपटात पिता-पुत्राची भूमिका साकारली, वाचा कोणते आहेत हे सिनेमे?

एकाच चित्रपटात वडील आणि मुलाच्या दोन्ही भूमिका निभावणारे अभिनेते: बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर एकाच चित्रपटात…

ratan tata
9 Photos
रतन टाटा यांनी केलेली ‘या’ बॉलीवूड सिनेमाची निर्मिती; अमिताभ बच्चन, जॉन अब्राहमचा हा चित्रपट झालेला फ्लॉप

रतन टाटा यांची निर्मिती असलेला ‘हा’ बॉलीवूड सिनेमा तुम्ही पाहिलाय का? ठरला होता फ्लॉप

movie releasing in theaters in april 2024
7 Photos
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट

एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन…

pathaan movie starcast fee
9 Photos
वादात सापडलेल्या ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी आकारलेले मानधन माहितेय का? आकडा ऐकून व्हाल थक्क

या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचं त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.

‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर ‘वेलकम बॅक’

सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’च्या मंचावर वेलकम बॅक या आगामी चित्रपटातील कलाकार प्रोमोशनसाठी उपस्थित होते. (छाया- वरिन्दर चावला)

ताज्या बातम्या