Page 5 of जोस बटलर News
नेदरलँड आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये आयपीएल २०२२ पर्वातील अंतिम लढत होणार आहे.
हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर बटलरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूची गती आणि उंची समजू न शकल्यामुळे तो चुकला.
बटलरने आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे
बटलरच्या चमकदार झेलमुळे क्रिकेट जगतात त्याची प्रशंसा होत आहे. अनेकांनी याला वर्षातील सर्वोत्तम झेल म्हटले.