जोश्ना चिनप्पा News

सहाव्या मानांकित कॉवीने हा सामना १२-१०, ११-६, ११-५ असा जिंकला. तिला आता दीपिकाशी खेळावे लागणार आहे.

भारताची जोश्ना चिनप्पाने सातत्यपूर्ण खेळाचा नजराणा सादर करताना ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॉश स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला,

खेळाडूंच्या यशाला सातत्याचे परिमाण लाभले तरच त्याचे मूल्य वाढते. स्क्वॉश या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये…
भारताच्या जोश्ना चिनप्पाने व्हिक्टोरियन स्क्वॉश स्पध्रेचे जेतेपद पटकावले.

भारताच्या दीपिका जोसेफ व जोश्ना चिनप्पा या गुणवान खेळाडूंनी टोरांटो ग्रेनाईट ओपन स्क्वॉश स्पर्धेतील एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जोश्ना चिनप्पाने गेली अनेक वष्रे आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारताचा तिरंगा फडकवत ठेवला आहे. नुकतेच तिने आपल्या खात्यावर नववे जेतेपद जमा केले.
अमेरिकेतील रिचमंड खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या जोश्ना चिनप्पाने जेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या माजी विजेत्या आणि अव्वल मानांकित रचेल ग्रिनहमवर विजय…
भारताच्या जोश्ना चिनप्पाने कॅनडातील विनिपेग विंटर क्लब स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत जोश्नाने इजिप्तच्या हेबा इल टर्कीवर ११-१३, ११-८,…
फेसबुक, ट्विटर ही आजच्या तरुणाईची ओळख. मात्र या ऑनलाइन गोष्टींमध्ये वेळ फुकट घालवण्यापेक्षा सरावालाच मी प्राधान्य देते, असे मत अर्जुन…