Page 3 of पत्रकार News
चीनकडून ‘न्यूजक्लिक’ला पैसे मिळत असल्याचा आरोप करत पोलिसांनी ही कारवाई केली होती.
दहशतवादविरोधी म्हणून ओळखला जाणारा यूएपीए कायदा पत्रकारिताविरोधी, अभिव्यक्तीविरोधी कायदा ठरत असल्याची टीका होऊ लागली आहे, ती का, याची मीमांसा…
न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा प्रेस क्लब ऑफ इंडियासह (पीसीआय) पत्रकारांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे.
राज्यातील मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने पत्रकारांसंदर्भात उधळलेल्या मुक्ताफळांचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले.
केंद्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य देण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार…
अहमदनगर येथील बंदद्वार व पत्रकारांना मज्जाव करण्यात आलेल्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल मुक्ताफळे उधळली. याचे पडसाद बुलढाणा…
एकनाथ अडसूळ असे यातील आरोपीचे नाव आहे.
‘रिपोर्टिग पाकिस्तान’ हे ‘द हिंदू’च्या पत्रकार मीना मेनन यांनी त्यांच्या पाकिस्तानातील, खरं तर इस्लामाबादमधील वास्तव्यावर लिहिलेलं पुस्तक.
आवडत्या विषयांचे अवलोकन करताना त्यावर लोकांना आपलेसे वाटेल अशा खुसखुशीत, नर्मविनोदी शैलीत भाष्य करणारे बहुपेडी लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे…
कल्पेश लचके (तांबे बिल्डींग, मखमलाबाद नाका) असे अटक केलेल्या संशयित पत्रकाराचे नाव आहे.
चीनमधून वार्ताकन करणाऱ्या अखेरच्या भारतीय पत्रकाराला महिना अखेरीस देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.
हा प्रश्न केवळ दोन-चार पत्रकारांच्या व्हिसांपुरता नाही. त्यानिमित्ताने निर्माण झालेला तणाव हा पुढेही चिघळत राहील असे दिसते.