pune minister tanaji sawant, tanaji sawant gets angry on reporter in pune, tanaji sawant angry on reporter
VIDEO : “मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का?”, पत्रकाराच्या प्रश्नावर तानाजी सावंत संतापले

पुढे गेलेले तानाजी सावंत पुन्हा मागे येऊन पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवत आणि त्याच्या गालास हात लावून ‘थोडं शांत’ असं म्हणाले.

Life imprisonment for four in the murder of journalist Soumya Viswanathan
पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप 

दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीची पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Shiv Sena Uddhav Thackeray deputy leader Advay Hire arrested connection loan scam, Dada Bhuse's supporters criticized hire malegaon
कर्ज घोटाळ्यातील रकमेची परराज्यात गुंतवणूक; भुसे समर्थकांचा अद्वय हिरेंवर आरोप

पालकमंत्री दादा भुसे यांचा कवडीमात्र संबंध नसताना हिरे आणि त्यांचे समर्थक दुसऱ्यांच्या माथ्यावर हे पातक मारुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत…

supreme court
पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर! सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता अधोरेखित

न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने अशा जप्तींसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे सुचवण्यासाठी केंद्र सरकारला एका महिन्याचा कालावधी…

Al-Jazeera correspondent Wael Dahdouh, center, prays over the bodies of his wife, son, daughter, and grandson, killed in an Israeli airstrike in the south of the Gaza Strip
इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात कुटुंब उद्ध्वस्त, अंत्यसंस्कारानंतर पत्रकारानं वार्तांकनास केली सुरूवात; म्हणाले…

पत्रकाराचं कुटुंब इस्रायलच्या हल्ल्यामुळे निर्वासित छावण्यांमध्ये गेले होतं, पण…

australian journalist
ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराला चीनने तीन वर्षे तुरुंगात का ठेवले? नेमके प्रकरण काय आहे? प्रीमियम स्टोरी

चेंग लेई असे चीनने तीन वर्षे तुरुंगात डांबलेल्या ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराचे नाव आहे.

संबंधित बातम्या