Page 3 of न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड News

Chief Justice DY Chandrachud on caste discrimination
SC on Cast Discrimination: ‘स्वातंत्र्यानंतरही आपण तुरुंगातील जातीभेद हटवू शकलो नाही’, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

SC on Cast Discrimination: भारतातील तुरुंगात जातीभेदावर आधारित पद्धत बंद करण्यासाठी कारागृह नियमावलीत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले.

Fraud Supreme Court Duplicate CJI Case freepik
Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

Fraud Supreme Court Duplicate CJI Case : ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

Supreme Court to IIT Dhanbad Cannot Waste Young Talent over Money
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयामुळे दलित मुलाचा IIT मध्ये प्रवेश; सरन्यायाधीश म्हणाले, “गरिबीमुळे प्रतिभा वाया जाता कामा नये”

Supreme Court IIT Dhanbad : वेळेत फी भरू न शकल्यामुळे हा विद्यार्थी आयआयटीत प्रवेश घेऊ शकला नव्हता.

CJI Chandrachud Supreme Court ani 1
CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही”, सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

CJI Chandrachud Angry on Lawyer : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला राजशिष्टाचार शिकवले.

Narendra Modi Visits Chief Justice DY Chandrachud House for Ganeshotsav
Narendra Modi : “इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध”, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून टीकेला मोदींचं प्रत्युत्तर

Narendra Modi on Congress : पंतप्रधान म्हणाले, गणेशोत्सवाने आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं

आर. जी. कर रुग्णालयातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्या याचिकाकर्त्याला…

Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर… प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान पदावरील व्यक्तीने सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीच्या घरी जाऊन, त्या घरच्या गणपतीची पूजा- आरती केली… पण याला ट्विटरवरून प्रसिद्धीही पंतप्रधानांनी दिली,…

Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम

PM Modi Visits Chief Justice House : पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं ही मोठी चूक असल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

Prime Minister Narendra Modi attended Ganpati Poojan at the residence of Chief Justice of India DY Chandrachud
Video: “क्रोनोलॉजी समजून घ्या..”, पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका

PM Modi Visit CJI Chandrachud Home: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले…

Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

देशभरातील विविध न्यायालयांत शेकडो खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांचा निपटरा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे.

ताज्या बातम्या