Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that a three tier scheme would soon be in place for the disposal of cases
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी लवकरच त्रिस्तरीय योजना; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

देशभरातील विविध न्यायालयांत शेकडो खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांचा निपटरा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे.

Narendra modi dy chandrachud x
Narendra Modi : बदलापूर-कोलकाता प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”

Narendra Modi Badlapur Case : नरेंद्र मोदींनी शनिवारी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केलं.

Scammer impersonates CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud : “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?

CJI DY Chandrachud : सायबर गुन्हेगार हे लोकांना फसवण्यासाठी थेट सरन्यायाधीशांचं नाव वापरू लागले आहेत.

Kolkata Rape & Murder Case Supreme Court Verdict Explained
Kolkata Rape & Murder Case Supreme Court Verdict: सरन्यायाधीशांची परखड प्रतिक्रिया

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बलात्कारप्रकरणी सुनावणी पार पडली…

district judges not following bail is rule principle says cji chandrachud
CJI DY Chandrachud: “बांगलादेशमधील परिस्थितीमुळे आपल्याला…”, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मोठे विधान

CJI Chandrachud on Bangladesh crisis: बांगलादेशमधील परिस्थितीचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भारतातील स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले आहे.

D. Y. Chandrachud
D. Y. Chandrachud : “न्यायालयीन प्रक्रिया लोकांना शिक्षा वाटू लागते”, सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “लोक इतके त्रस्त होतात की…”

CJI D Y Chandrachud :सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी “मेगा सेटलमेंट ड्राइव्ह” म्हणून आठवडाभर चालणारी पहिली लोकअदालत सुरू केली.

supreme court
Supreme Court on SCs reservation : आता अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण; मागे राहिलेल्या जात समूहांना न्याय मिळणार?

Supreme Court on SCs reservation : सर्वोच्च न्यायालयाने २००४ साली दिलेला आपलाच निकाल बदलून अनुसूचित जाती आणि जमातीमधील वंचित घटकांना…

IE 100 List of powerful Indians
9 Photos
भारतातील सर्वात शक्तिशाली 10 व्यक्तिमत्त्व, CJI चंद्रचूड मुकेश अंबानी आणि योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अधिक ताकदवान, वाचा माहिती

Top 10 most Powerful Persons of India : भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांची यादी समोर आली आहे ज्यामध्ये देशातील टॉप 10…

supreme court of India
Right To be Forgotten: “…असे आदेश न्यायालय कसे देऊ शकतं?” सुप्रीम कोर्टाची मद्रास उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती!

मद्रास उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर Right to be Forgotten एका आरोपीच्या बाजूने निकाल दिला होता.

NEET-UG Paper Leak supreme Court Dy Chandrachud
NEET-UG Paper Leak : सर्वोच्च न्यायालयाचे NTA ला शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश

NEET-UG 2024 Results : सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला नीटचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

Promotion is not right says sc
‘सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही’, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय प्रीमियम स्टोरी

Supreme Court on Promotion : सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे, हा घटनात्मक अधिकार नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदविले…

Justice Chitta Ranjan Dash RSS remarks judges political affiliations judiciary in world
न्यायाधीशांना राजकीय भूमिका घेते येते का? न्यायाधीशांच्या ‘त्या’ वक्तव्याने या मुद्यावर चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आपण फक्त एक सांस्कृतिक संघटना असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाची ती…

संबंधित बातम्या