विश्लेषण : बीआरएसचे पुन्हा धक्कातंत्र; उमेदवारी यादीत जुन्यांवरच विश्वास! आपल्याकडे बहुतेक वेळा प्रमुख पक्ष हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपतानाच लगबग करतात. बंडखोरी टाळली जावी हे त्यामागचे… By हृषिकेश देशपांडेAugust 25, 2023 12:16 IST
“BRS पक्षात सध्या अस्वस्थता, हा पक्ष..,” KCR यांनी ११५ उमेदवारांची घोषणा करताच भाजपाची सडकून टीका! बीआरएस हा पक्ष फक्त भ्रष्ट नसून दांभिक आणि खोटारडा आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्याने केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 23, 2023 15:51 IST
तिकीट नाकारताच माजी उपमुख्यमंत्र्यांना कोसळलं रडू, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 23, 2023 13:53 IST
तेलंगणात मुस्लीम मतांसाठी काँग्रेसची खास रणनीती; BRS कडूनही महत्त्वाच्या योजनांना मुदतवाढ! प्रीमियम स्टोरी लवकरच काँग्रेसचे नेते मुस्लीम समाजाच्या संस्था, लोकांशी चर्चा करणार आहेत. तेलंगणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 23, 2023 11:46 IST
तेलंगणा विधानसभा निवडणूक : BRS पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, केसीआर दोन जागांवर लढणार! तेलंगणामध्ये निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 21, 2023 17:04 IST
के. चंद्रशेखर राव यांच्या अनुपस्थितीत इस्लामपुरात मेळावा संपन्न के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 18:45 IST
रघुनाथदादा पाटील यांच्यामुळे भारत राष्ट्र समितीची ताकद वाढणार? दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे. By दिगंबर शिंदेAugust 3, 2023 12:15 IST
के. चंद्रशेखर राव यांची कोल्हापूर, सांगलीत राजकीय मशागत मराठवाडा, पूर्व विदर्भ येथील दौरे केल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. By लोकसत्ता टीमAugust 2, 2023 16:56 IST
शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील संभाव्य काँग्रेस फुटीवर मोठं भाष्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 1, 2023 22:32 IST
इस्लामपुरात पाटलांच्या वाड्यावर तेलंगणा मुख्यमंत्र्यांसाठी मांसाहारीचा बेत तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री.राव यांनी बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात राजकीय विस्तार करण्याचा चंग बांधला आहे By लोकसत्ता टीमAugust 1, 2023 19:32 IST
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील बीआरएसच्या वाटेवर ? भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 18:39 IST
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी वाटेगावात अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी वाटेगावात येणार आहेत. By लोकसत्ता टीमJuly 30, 2023 21:54 IST
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले…
Sharad Pawar : महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? शरद पवारांचं मार्मिक भाष्य; म्हणाले, “भाजपाच्या कुणी नादाला लागेल असं…”
स्वत:चा जीव गेला पण…, बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचे वाचवले प्राण, पाहा थक्क करणारा VIDEO
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
भारत वि. चीन… आता बुद्धिबळाच्या पटावर! जगज्जेतेपदाच्या लढतीत आव्हानवीर गुकेशला जगज्जेत्या डिंग लिरेनविरुद्ध अधिक संधी?
शिवसेनेतील सर्वांत यशस्वी बंडखोर… एकनाथ शिंदेंनी सव्वादोन वर्षांत कशी प्रस्थापित केली स्वतःची खणखणीत ओळख?