प्रो-कब्बडी लीग: प्रो-कब्बडी लीगच्या नवव्या हंगामात दबंग दिल्ली, बेंगलुरु बुल्स आणि युपी यौद्धाज यांची विजयी सलामी प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात यू मुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 23:18 IST
प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर, या तीन शहरांमध्ये होणार सामने प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून पुण्यातसह इतर दोन शहरांमध्ये महासंग्राम रंगणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 16:49 IST
कबड्डीमुळे अस्लम इनामदारचे आयुष्य पालटले! यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपविजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला अस्लम आगामी प्रो कबड्डी लीग आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होतो आहे By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 03:39 IST
हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवल्याचा अभिमान! ; उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांचे प्रतिपादन भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत २१-३८ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 03:45 IST
पुणे : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आणि पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 19:44 IST
विश्लेषण: कबड्डीपट्टूच्या हत्येमागे नेमकं राजकारण काय? ग्रामीण भागातील हा खेळ जीवावर का उठतोय? प्रीमियम स्टोरी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंहची १४ मार्चला कबड्डी सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 13:38 IST
सामना सुरु असतानाच कब्बडीपटू संदीप नांगलवर गोळीबार, उपचाराआधीच झाला मृत्यू; समोर आला धक्कादायक Video चार अज्ञात व्यक्ती सामना सुरु असताना मैदानात आल्या आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 08:19 IST
विश्लेषण : प्रो कबड्डी लीगचे यशस्वी पुनरागमन! काय होती यंदाच्या स्पर्धेची वैशिष्ट्ये? जैव-सुरक्षा परीघाचे आव्हान पेलत एकूण १३७ सामने पार पडले आणि दबंग दिल्लीने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सला नमवून प्रथमच जेतेपद… By प्रशांत केणीUpdated: March 3, 2022 11:25 IST
PKL 8 मध्ये पटणा पायरेट्सकडून दिग्गज संघाला मोठा झटका, प्लेऑफमध्ये कोणते संघ? वाचा… प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १३२ व्या सामन्यात पटणा पायरेट्सने हरियाणा स्टीलर्सला ३०-२७ पराभूत करत थेट स्पर्धेतून बाहेर काढलं. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 23:30 IST
PKL 2021-22, 12th Day Results : पुणेरी पलटनचा ४०-२९ असा पराभव करत बेंगळुरू बुल्स टॉपवर प्रो कबड्डी लीग सिझन-८ मध्ये बेंगळुरू बुल्सने पुणेरी पलटनचा ४०-२९ असा मोठ्या फरकाने पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2022 01:12 IST
Pro Kabaddi League 2021 JPP vs HS : जयपूर पिंक पँथर्सकडून हरियाणाचा ४०-३८ असा पराभव वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) आज (२५ डिसेंबर) चौथ्या दिवशी तिसरा सामना हा जयपूर पिंक पँथर्स… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 25, 2021 23:31 IST
Vivo Pro Kabaddi – U Mumba vs Dabang Delhi : दबंग दिल्लीने यू मुंबाला हरवलं, कोणत्या खेळाडूची काय कामगिरी? वाचा… वीवो प्रो कबड्डी सीझन ८ मध्ये (PKL Season 8) 7 वा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्लीमध्ये झाला. यात दिल्लीने… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 09:38 IST
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
अक्षय्य तृतीयेआधी ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन सुरु? देवगुरू शुभ योग घडवून भरभरुन देऊ शकतात पैसा, लाभू शकते श्रीमंती
“मी त्याला ३६ तास…”, शाहरुख खानची पहिली नायिका रेणुका शहाणेंना आलेला ‘असा’ अनुभव; म्हणाल्या, “तो महिलांबरोबर…”
Raj Thackeray : “मराठी माणसाच्या अस्तित्त्वावर वरवंटा फिरवून…”, राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले…
घरभाड्याला वैतागून गोव्याला राहायला गेला इंजिनिअर! आता महिन्याला वाचवतो ४५ हजार रुपये, अलिशान घरासाठी देतो फक्त ‘इतके’ भाडे
Dilip Ghosh Marriage : भाजपाचे नेते दिलीप घोष ६१ व्या वर्षी अडकणार विवाह बंधनात, वधू रिंकू मजूमदार कोण आहेत?