काजोल

काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. काजोलची आई तनुजा समर्थ यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाझीगर चित्रपटामुळे काजोलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह स्क्रीन शेअर केली होती. ‘फना’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘इश्क’, ‘करण अर्जुन’ हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत. फेब्रुवारी १९९९ मध्ये तिने अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधली. काजोल व अजय देवगणला न्यासा व युग ही दोन मुले आहेत.Read More
Theft in the houses of Bollywood actors
9 Photos
सैफ अली खानआधी ‘या’ बड्या स्टार्सच्या घरीही दरोडा पडला आहे, काय घडलेलं? वाचा…

Celebs who were robbed Before Saif Ali Khan : सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरावर दरोडा पडला आहे. यावेळी चोरट्याने…

Happy News Year 2025
10 Photos
Photos : श्रद्धा कपूरपासून ते काजोल, शहनाज गिलपर्यंत बॉलीवूड स्टार्सनी नवीन वर्ष कसे साजरे केले? पाहा फोटो

How Bollywood stars celebrate New Year: बॉलिवूडमधून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये काजोल, करीना कपूर खान…

Bollywood stars with the most extravagant homes
9 Photos
किंग खान, बिग बी, सैफ अली खान ते रणवीर सिंगपर्यंत; कोणाच्या घराची किंमत सर्वाधिक? आकडा पाहून व्हाल थक्क

बॉलिवूड स्टार्सचे आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांच्या शानदार अभिनय आणि आलिशान जीवनशैलीशिवाय त्यांची राहती आलिशान घरे देखील अनेकदा चर्चेत…

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

काजोलने सांगितली स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात विचित्र अफवा; म्हणाली, “कोणीतरी माझ्या आईला फोन करून म्हटलं की…”

Bollywood actresses double roles
10 Photos
Do Patti चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार क्रिती सेनॉन, आतापर्यंत ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींनीही साकारले डबल रोल

Bollywood actresses double roles: अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या ‘दो पत्ती’ या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत…

Expresso 4
23 Photos
Photos: “मी इंडस्ट्रीतील सर्वात आळशी अभिनेत्री आहे”, काजोलचं वक्तव्य तर लोक ट्रोल करतात तेव्हा क्रिती सेनॉन काय करते?, अभिनेत्री म्हणाली…

Kajol is the Laziest actress of Bollywood : काजोलने सांगितले ती फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात आळशी अभिनेत्री आहे. त्याचवेळी क्रिती सेनॉन…

Manish Malhotra’s Diwali bash
25 Photos
Manish Malhotra’s Diwali bash: अभिनेत्री रेखा यांनी घेतले शबाना आझमी यांच्या गालावर चुंबन; दिवाळी पार्टीला ‘हे’ स्टार्स उपस्थित, पाहा Photos

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी दिवाळीच्या अगोदर मंगळवारी त्यांच्या मुंबईतील घरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह दिवाळी पार्टाचे आयोजन केले होते. या दिवाळी…

Kajol
“तितकाच तिरस्कार…”, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर काजोलची प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्हाला या सगळ्याला…”

Kajol : सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर काय म्हणाली काजोल?

express adda live with kajol and kriti sanon do patti movie wacth exclusive interview
Express Adda : इंडस्ट्रीतील आव्हानं, पडद्यामागच्या गोष्टी अन्…; काजोल आणि क्रिती सेनॉनशी दिलखुलास संवाद, पाहा एक्स्प्रेस अड्डा

Express Adda Live : ९० च्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनॉनशी गप्पा, पाहा एक्स्प्रेस अड्डा

Kajol
“जर तुम्ही विश्वासघाताचा अनुभव घेतला नसेल तर…”, ‘दो पत्ती’च्या ट्रेलर लॉन्चवेळी काजोल म्हणाली, “हे नेहमीच वैयक्तिक…”

Kajol: विश्वासघाताबद्दल काजोलचे वक्तव्य; म्हणाली, “हे नेहमीच वैयक्तिक…”

Kajol got angry at Durga Puja Pandal
Video: दुर्गा पूजेदरम्यान भडकली काजोल, हातात माईक घेतला अन् रागात…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Kajol loses her cool at Durga Puja Pandal : दुर्गापूजा पंडालमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Durga Puja 2024 Jaya Bachchan Kiss to kajol video gone viral
Video: जया बच्चन यांनी काजोलला घट्ट मिठी मारून केलं गालावर किस, नेटकरी म्हणाले, “दोघी सारख्या…”

जया बच्चन आणि काजोल यांचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

संबंधित बातम्या