Page 3 of काजोल Photos

फोटो गॅलरी: शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाच्या लग्न आणि रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.