कल्याण डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

कल्याण डोंबिवली पालिकेतील आस्थापना सूचीवरील वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ३४३ कर्मचाऱ्यांना सर्व रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्ती…

In Kalyan East on Saturday night migrant family abused and beat up three members of Marathi family
कल्याण पूर्वेत परप्रांतीय कुटुंबीयांकडून मराठी कुटुंबाला पुन्हा मारहाण, विनयभंग प्रकरणावरून जाब विचारल्याने घडला प्रकार

कल्याण पूर्वेत शनिवारी रात्री एका परप्रांतीय कुटुंबाने एक मराठी कुटुंबातील तीन जणांना शिवीगाळ करत मारहाण केली.

fire broke out at vehicle spare parts godown in Dombivli
डोंबिवलीत कस्तुरी प्लाझाजवळील वाहनांचे सुट्टे भाग गोदामाला आग

डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्याला असलेल्या वाहनांच्या सुट्टे भागाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागली.

Kalyan Dombivli Municipal corporation, Construction Regularization Application ,
‘कडोंमपा’तील बांधकाम नियमितीकरणाचे अर्ज प्रलंबित असलेल्या इमारतींना दिलासा

कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या (कडोंमपा) हद्दीतील बेकायदा, मात्र बांधकाम नियमितीकरणासाठीचे अर्ज प्रलंबित असलेल्या इमारतींवर ३ फेब्रुवारीपर्यंत तोडकाम कारवाई न करण्याचे…

Kalyan Dombivli Municipal corportion,
कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान

कल्याण डोंबिवली पालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मालमत्ता कराचा लक्ष्यांक ७९८ कोटी आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत पालिकेने २२३ कोटीची…

kalyan east attempt to murder
कल्याण पूर्वेत किरकोळ कारणावरून तरूणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

रस्ता माहिती नसल्याने त्यांनी त्या रस्त्याने दुचाकीवरून चाललेल्या तीन जणांना पुढे रस्ता आहे का, अशी विचारणा केली.

Kalyan Dombivli Municipal Administration to implement Abhay Yojana in two phases for arrears
कल्याण डोंबिवलीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना, ग्रामीण भागाला योजनेचा लाभ नाही

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी दोन टप्प्यांमध्ये अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

58 illegal buildings
डोंबिवलीतील बेकायदा ५८ पैकी २५ इमारती महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर

डोंबिवलीत गेल्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या ६५ बेकायदा इमारतीच्या बांधकामधारकांनी या बेकायदा इमारतींना बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचे…

kalyan water pipeline burst near patripul
कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी

कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले.

Kalyan Dombivli Municipal Administration opened modern maternity home in Shaktidham Kolsevadi
कल्याण पूर्वेत ‘शक्तिधाम’मध्ये पालिकेचे पहिले प्रसूतीगृह, महिलांचा कल्याण पश्चिमेतील रुग्णालयात जाण्याचा त्रास वाचला

This is first maternity hospital of its kind in Kalyan East. For past several years, citizens have been demanding municipality…

building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील इमारतींमध्ये घरे घेताना नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या