कल्याण डोंबिवली News

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे. ०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो.
कल्याण (Kalyan) हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे (Thane) जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.  कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.  Read More
Illegal parking at the entrance of Municipal Corporation Rukminibai Hospital in Kalyan
कल्याणमध्ये महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर बेकायदा वाहनतळ; रुग्णवाहिका, डाॅक्टरांच्या वाहनांना अडथळे

कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर दररोज सुमारे दीडशे दुचाकी अरूंद रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जातात.

abhinav goyal
आगामी ३० वर्षाचा विचार करून भविष्यवेधी प्रकल्पांंना प्राधान्य; नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांची माहिती

पालिका मुख्यालयात आयुक्त दालनात आयुक्त गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात यापूर्वी प्रशासकीय काम केले…

Unseasonal Rain in Kalyan Dombivli
Kalyan-Dombivali Rain: कल्याण-डोंबिवली परिसरात धुळीचे वादळ, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल

Kalyan-Dombivali Rain: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असताना शुक्रवारी दुपारी कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात धुरकट वातावरण दिसून आले.

kalyan dombivili municipal corporation
शिवसेना भाजपमधील धुसफूस कल्याण डोंबिवलीच्या मुळावर ? महापालिकेला आयुक्त मिळेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन बड्या नेत्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या शहरांमध्ये अजूनही कायमस्वरूपी आयुक्त मिळत…

Harshal Gaikwad, commissioner, Kalyan Dombivali Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी हर्षल गायकवाड

कल्याण डोंबिवली पालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्त पदावर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची प्रभारी आयुक्त म्हणून शासनाने नेमणुक केली आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation ,
कल्याण डोंबिवली पालिकेची ४५३ कोटीची मालमत्ता कर वसुली

कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील तीन महिने आक्रमक कर वसुली मोहीम राबवून पालिकेच्या तिजोरीत ४५३ कोटीची भर घातली…

students admission Kalyan Dombivli Municipal Schools Chaitra Padwa Commissioner Dr. Indurani Jakhar welcomes the children
कल्याण डोंबिवली पालिका शाळांमध्ये चैत्रपाडव्याच्या दिवशी ४०३ विद्यार्थ्यांचा प्रवेश, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडून मुलांचे स्वागत

पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर त्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साधने, सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे.

sanitation workers kalyan dombivli
कल्याण डोंबिवली पालिकेतील २०६८ सफाई कामगारांना आश्वासित योजनेचा लाभ

मागील वर्षी लिपिक संवर्गातील सुमारे अडिचशेहून अधिक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रशासनाने दिला होता.

shastrinagar hospital woman death
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन महिला डाॅक्टरांच्या सेवा खंडित, कडोंमपाकडून कारवाईच्या हालचाली

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गर्भवती महिलेचा फेब्रुवारीमध्ये सीझेरिअन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता.

Constructions of 42 foundation bases Dwarali area Kalyan East demolished action taken by I Division kdmc
कल्याण पूर्वेत द्वारली येथील ४२ जोत्यांची बांधकामे उध्वस्त, आय प्रभागाची कारवाई

आय प्रभाग हद्दीतील सर्व नव्याने उभी राहत असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे भुईसपाट केली जात आहेत.

Kalyan Dombivali municipal corporation sealed properties property tax arrears case
कल्याण-डोंबिवलीत ५४ लाखाच्या मालमत्ता कर थकितप्रकरणी २८ मालमत्ता सील

मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याच्या, अशा मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे.

ताज्या बातम्या