Page 2 of कल्याण डोंबिवली News

मागील २० वर्षाच्या कालावधीत अ प्रभागातील टिटवाळा मांडा भागात झालेली ही सर्वात मोठी बेकायदा बांधकामांविरूध्दची कारवाई मानली जात आहे

दरम्यान महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे अन्य थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

लिपिक प्रशांत धिवर यांना एका तक्रारदाराकडून दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना लिपिक प्रशांत धिवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात कल्याणमधील बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, डोंबिवलीत मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागातर्फे (डीएफसीसी) निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून मानपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करून या बांग्लादेशी नागरिकंना अटक करण्याचे…

ही झाडे तोडण्यापूर्वी या झाडांसंदर्भात कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे.

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका इसमाला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने सहा प्रवाशांचे…

डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे.

कल्याण येथील पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत कोडीनयुक्त प्रतिबंधित औषधांच्या १९२ बाटल्या टिळकनगर पोलिसांनी दोन जणांकडून जप्त केल्या आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दहा प्रभाग हद्दीतील सुमारे पाच हजार फलक काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या प्रभागातील साहाय्यक आयुक्तांनी गेल्या वर्षी…