Page 3 of कल्याण डोंबिवली News

कल्याण येथील पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत कोडीनयुक्त प्रतिबंधित औषधांच्या १९२ बाटल्या टिळकनगर पोलिसांनी दोन जणांकडून जप्त केल्या आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दहा प्रभाग हद्दीतील सुमारे पाच हजार फलक काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या प्रभागातील साहाय्यक आयुक्तांनी गेल्या वर्षी…

बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण, डोंबिवलीत नागरिकांची घर खरेदीत सर्वाधिक फसवणूक होत आहे.

कचरा उचलला न जाण्याच्या तक्रारीवर कल्याण डोंबिवली पालिकेने आर. ॲन्ड बी कंपनीचा ठेका रद्द केला.

कल्याण, डोंबिवली शहरात मागील काही महिन्यांत विविध प्रकारच्या चोऱ्यांचा माध्यमातून नागरिकांचा किमती ऐवज चोरीस गेला होता.

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभ्या राहण्यासाठी तीन ते चार वर्षाचा काळ गेला. या इमारतींविषयी अनेक नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या.

डोंबिवलीतील ५८ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील सात इमारतींमधील रहिवाशांनी आपल्या वास्तुविशारदामार्फत पालिकेच्या नगररचना विभागात इमारत नियमानुकूलसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.…

कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांत अती वेगाने दुचाकी चालविणाऱ्या, दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करणाऱ्या १५० हून अधिक…

बांधकाम नियमितीकरणासाठी केलेल्या प्रलंबित अर्जांवर महापालिकेने तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित…

गुरुवारी रात्री ८१ गांजा, अंमली पदार्थ सेवन आणि मद्य सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, मांडा, टिटवाळा, शहाड, आंबिवली, वडवली, अटाळी आणि कल्याण ग्रामीणमधील काही गावांचा पाणी पुरवठा बंद…