Page 53 of कल्याण डोंबिवली News
आताच्या सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे या सरसकट कोणतीही सेवानियमावली न तपासता आयुक्तांचा आग्रह म्हणून तांत्रिक पदोन्नतीचा संमती देत असल्याने…
पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन पाण्याची गरज असलेल्या सोसायट्यांना बाराशे रुपयांना टँकर पुरवले जातात.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक नागरिक आपल्या भागातील नागरी समस्या व इतर प्रकरणांच्या तक्रारी पालिकेकडे करतात.
दोन वर्षांपुर्वी म्हणजेच करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती.
पालिका आयुक्ताने विकास कामांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. लोकप्रतिनिधींशी कामा पुरते संबंध ठेवावेत.
छताचा खराब भाग दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी
या खडेबोल कार्यक्रमाच्या वेळी नेहमी आयुक्तांच्या पाठीशी नेहमी मिरविणारे पालिका अधिकारी गायब झाले होते.
या संकलन केंद्रांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे तेवीसशे सदस्य निर्माल्य संकलनाचे काम करत होते.
भिवंडी येथून आठ टन तांबे घेऊन एक ट्रक गुजरातच्या दिशेने रात्रीच्या वेळेत गेल्या महिन्यात निघाला होता.
प्रवाशांचा वेगळा विचार मध्य रेल्वे आणि राजकीय मंडळींनी करावा.
दुपारी चार वाजल्या पासून खासगी गणपती, गौरींच्या मिरवणुका शहराच्या विविध भागातून विसर्जन स्थळी निघाल्या.
Ganesh Chaturthi 2022: कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीकरांनी यंदाच्या गणेशोत्सवाचे निमित्त साधले आहे.