Page 60 of कल्याण डोंबिवली News

कल्याण-डोंबिवलीत बिल्डर, उद्योजकांनी थकविले महापालिकेचे २५ कोटी

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शंभराहून अधिक बिल्डर, उद्योजकांनी महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे २५ कोटी रुपयांची रक्कम थकविल्याची माहिती पुढे येत आहे.…

खऱ्या ‘शिवशाही’ला सोडचिठ्ठी, पुतळ्यापुरता मात्र उमाळा

रयतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट केल्यानेच ‘जाणता राजा’ म्हणून आजही छत्रपति शिवाजी महाराजांचा लौकिक आहे. त्यांच्याच नावाचा जप करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील…

मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांची अळीमिळी गुपचिळी

नागरिकांचे न्याय्य हक्क व जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने करणारी, रस्त्यावर उतरणारी शिवसेना आणि कार्यकर्ते मला हवे आहेत, शिवसेना ८० टक्के…

कल्याण-डोंबिवली महापालिकेची रुग्णालये शासनाच्या ताब्यात

असुविधांनी ग्रस्त असलेल्या शास्त्रीनगर आणि कल्याणचे रूक्मिणीबाई रुग्णालय अखेर राज्य सरकारने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत या रुग्णालयांमधील…

कल्याण- डोंबिवलीतील नगरसेवकांच्या सहली सुरूच

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना महापालिकेचे ३८ नगरसेवक चार अधिकाऱ्यांसोबत गुजरात आणि राजस्थानच्या सहलीला निघाले आहेत.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अर्थसंकल्पाची होळी

कल्याण डोंबिवलीचा समतोल विकास होण्यासाठी स्थायी समिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचना, आर्थिक तरतुदी यांचा विचार न करताच शिवसेनेचे स्थायी समिती सभापती…

कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांवर वाढीव देयकाचा छुपा बोजा

* शासनाला दाखविण्यासाठी जलमापकाप्रमाणे पाणी दर आकारणीचा देखावा * नगरसेवक, पदाधिकारी अंधारात * नागरिकांच्या नगरसेवक, पालिका कार्यालयासमोर रांगा कल्याण-डोंबिवली पालिका…

उत्पन्न घटल्याने कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेतील वेतन रखडवले?

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमातील ५४६ कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र…

वादग्रस्त अधिकाऱ्यांची महासभेत नगरसेवकांकडून पाठराखण!

कल्याण-डोंबिवली पालिकेत अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षेची शिफारस करण्याऐवजी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक या दोषी अधिकाऱ्यांना कसे पाठीशी…

कल्याण डोंबिवली खरंच फेरीवालामुक्त होणार?

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनाही आपल्या शहराला फेरीवाल्यांचा विळखा बसल्याचा उशिरा का होईना साक्षात्कार…

कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागांत अनधिकृत बांधकामांचे पीक !

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत आणि शहराजवळच्या २७ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमधून लाखो रुपयांची ‘बेगमी’…