डोंबिवलीतील गरीबापाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौका जवळ पालिकेच्या क्रीडांंगणाच्या आरक्षित भूखंडावर वसंत हेरिटेज या बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.
रस्ते, विकास प्रकल्पांसाठी जागा देणाऱ्या बाधित ४९१ रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे.