ac local trains crowd
घामाच्या धारांमुळे वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढली; प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्यासाठी कल्याण-डोंबिवली स्थानकात जवानांची दमछाक

कल्याण, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानकांमधून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलना तुफान गर्दी असते.

Notices to bakers in Kalyan Dombivli using polluting fuel
प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमधील बेकरी मालकांना प्रदुषणकारी इंधनाऐवजी (लाकूड, कोळसा) जैविक इंधन वापरण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या…

Dipesh Mhatre Shindes Yuva Sena supporter joins the Thackeray group
Kalyan-Dombivali Politics: शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रेंचा ठाकरे गटात प्रवेश

डोंबिवलीचे शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर कल्याणचे चार माजी नगरसेवक हे देखील…

Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे

शनिवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पथकांनी पोलीस बंदोबस्तात या रस्ते मार्गातील सर्व बेकायदा अतिक्रमणे पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.

yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी

शिवसेनेचे युवासेनेचे प्रदेश सचिव दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आपल्या जीवाला धोका असल्याचे एक पत्र दिले आहे.

Kalyan-Dombivli, Shrikanth Shinde, Shivsena,
कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतून विधानसभेसाठी इच्छुकांना खासदार डॉ. शिंदे यांची तंबी

डोंबिवलीतील शिवसेना इच्छुक उमेदवारांची खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी चांगलीच शाळा घेतली.

mother committed suicide by killing her two and a half year old child
Kalyan: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्या

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं तिच्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली आहे.मानपाडा पोलीस सध्या या…

Kalyan East Vidhan Sabha Constituency BJP Ganpat Gaikwad in Assembly Election 2024
Kalyan East Assembly Constituency : महायुती-महाविकास आघाडीत कडवी झुंज, अपक्षांचंही आव्हान; अंतर्गत वादात कोणी मारली बाजी?

Kalyan East Assembly Election 2024 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीतून अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. पण या…

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
११ वर्षाच्या मुलाची प्रेमप्रकरण उघड झाल्याने आत्महत्या, कल्याण- डोंबिवलीत २ आत्महत्या

कल्याण, डोंबिवली शहरातील दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी शुक्रवारी आत्महत्या केल्या.

transgender stealing gold worth rs 2. 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी

वाडेघर भागातील सुरेश पाटील यांच्या घरात या टोळीने १५ तोळ्याची सोन्याची गंठण चोरून नेली आहे. सुरेश पाटील यांनी याप्रकरणी खडकपाडा…

Kdmc installed 180 cctv cameras on 23 ganesh immersion procession route in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

गणपती विसर्जनासाठी एकूण ६८ विसर्जन घाट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ३७ ठिकाणे डोंबिवलीत, कल्याणमध्ये २७ आहेत.

kdmc to use mechanical sweeping machines to clean concrete roads in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची लवकरच यांत्रिकी पध्दतीने साफसफाई, चार यांत्रिक वाहनांची खरेदी

ही वाहने खरेदीची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही वाहने पालिकेत दाखल होणार आहेत, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या