Page 144 of कल्याण News
कल्याण परिसरात दोन आमदार, महापालिकेत २७ नगरसेवक, विरोधी पक्षाचे नेतेपद आणि शिवसेना-भाजप युतीचा महापालिकेतील भोंगळ कारभार यामुळे
कल्याण-डोंबिवली पालिकेला खासगी विकासकांकडून सर्वसमावेशक आरक्षणाखाली शहराच्या विविध भागांत सुमारे ३०० कोटींच्या तयार जागा मिळाल्या आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या हजरतनिजामुद्दीन एक्स्प्रेसला कल्याण रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला.
कचऱ्याच्या ढिगांची मर्यादा ओलांडल्याने कल्याणमधील आधारवाडी क्षेपणवाडी एकीकडे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असला तरी या ठिकाणी अवजड वाहनांसाठी…
कल्याण-शिळफाटा रस्ता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडला असून याठिकाणी उडणाऱ्या धुळीच्या लोटामुळे प्रवाशी अक्षरश हैराण झाले आहेत. कल्याणमधील पत्रीपुलाकडून…
कल्याण-डोंबिवली पालिकेत सात वर्षांपूर्वी कबड्डीपटू आरक्षणातून भरती झालेल्या क्रीडापटूंना पालिकेकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जलमापकाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वेळेत मिळाला पाहिजे. माध्यान्य भोजन योजनेसाठी शाळेत जो तांदूळ व पोषण आहाराचे साहित्य आलेले असेल त्याचा
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना मृत्यू दाखला देताना जुन्याच प्रक्रियेनुसार अंमलबजावणी करावी
कामगारांच्या पगाराची लोकलमध्ये हरवलेली पिशवी रेल्वे पोलिसांच्या तप्तरतेमुळे प्रवाशाला परत मिळाली आहे.
कल्याण स्थानकात पहिला सरकता जिना बसविताना केलेल्या चुका सुधारून दुसरा सरकता जिना लोकांची खरी गरज लक्षात घेऊन बसवला जाईल

गॅस सिलिंडरधारकांच्या बँकेतील खात्यात थेट अनुदानित रक्कम जमा करण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे.