Page 2 of कल्याण News
कल्याणमधील महाराष्ट्रीय कुटुंबावरील हल्ल्याप्रकरणी पोलीस ठाण्यातील १८ आणि १९ डिसेंबर रोजीचे सीसीटीव्ही चित्रिकरण जतन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच खडकपाडा…
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पालिका नियंत्रित बोरगावकरवाडी वाहनतळाचा ताबा पालिकेने घेतला आहे.
रेल्वेच्या नवीन कायद्याप्रमाणे न्यायालयाने प्राजक्ताच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आठ लाख रुपयांची रक्कम सुरुवातीला ७२…
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिकेतील विभाग प्रमुखांना नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी खास भेटीची कार्यालयीन वेळ निश्चित करण्याचे आदेश दिले.
गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी आपल्यावर भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला.
टेम्पोतून जात असताना रस्त्याने एकटीच मुलगी चालली आहे पाहून तिन्ही तरूणांनी मुलीची छेड काढली.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दहा प्रभाग हद्दीतील सुमारे पाच हजार फलक काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या प्रभागातील साहाय्यक आयुक्तांनी गेल्या वर्षी…
कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई हद्दीत मोटार सायकलच्या चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेतील एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपचे तत्कालीन माजी नगरसेवकासह इतर पाच जणांवर झाला होता.
रस्त्यावर ठेवलेले सामान वाहतुकीला अडथळा येत आहे. ते बाजुला घेण्यात यावे अशी सूचना एका दुचाकी स्वाराने एका दुकानदाराला केली.
कल्याण मधील संतोष बारमधील एका गायिकेला बुधवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान एका ग्राहकाने आपल्या जवळ बोलविले. गायिकेशी गैरकृत्य केले.
मोटारीसह दुचाकींचे वाहनाच्या धडकेत नुकसान झाले आहे. चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावरून एका मोटार कार चालक सुसाट वेगाने चालला होता.